नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ एपीडेमिआॅलॉजी, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल प्रोग्रॅम फॉर टेक्नॉलॉजिकली एन्हॅण्स्ड लर्निंग यांनी घेतलेल्या ‘हेल्थ रिसर्च फंडामेंटल्स’ या परीक्षेत शहरातील नितीश नाडकर्णी देशात दहावा आला. ...
मीरा रोड : बेकायदा कचरा डम्पिंगविरोधात धारावी बेट जनआक्र ोश समितीने १ जून रोजी दिलेली ‘उत्तन बंद’ची हाक सोमवारी पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत आंदोलन समितीच्या सदस्यांनी मागे घेतली. आयुक्तांनी शहरात २० जागांवर लहान प्रकल्प उभारण्याचे आश्वासन देत पुन् ...
अंबरनाथ तालुक्यातील काराव येथील सुभाष शेलवले यांनी ‘आशियाई स्पर्धा २०१८’ मध्ये पॉवर लिफ्टिंग या खेळाच्या ८३ किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ...
बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा मृतदेह घराजवळील एका बांधकामाच्या ठिकाणी ड्रेनेजच्या टाकीत शुक्रवारी आढळला होता. या मुलाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे ...
इंदिरानगरातील बीएसयूपी योजनेतील घरे लाभार्थ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्याचबरोबर त्यांना भाडे देण्याचा निर्णयही घेण्यात कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे ...
भटक्या, विमुक्त समाजामध्ये पारधी समाज सर्वांच्या परिचयाचा आहे. या समाजाकडे यंत्रणा किंवा काही ठरावीक लोकांचा दृष्टिकोन गुन्हेगारी म्हणून बघण्याचा आहे. ...