Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
कल्याण डोंबिवली - महानगर पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ११२, ११३ व ११५ या प्रभागांमधील नागरिकांना पाणी मिळावे या नांदिवली विभागातील पाच जल वाहिन्यांना मंजुरी मिळाली. त्यानूसार महापालिकेने तात्काळ काम सुरु केले असून वेगाने जलवाहिनी टाकण्यात येत आहे. अ ...
ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या शहरातील अनाधिकृत शाळांच्या यादीत तब्बल ६४ शाळांचा समावेश असून यामध्ये इंग्रजी शाळांचा आकडा हा चढा असल्याचे स्पष्ट झाले. या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका असे आवाहन शिक्षण विभागाने केले असले तरी येथे शिक्षण घेत असलेल्या १० ह ...
स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टासाठी बुलेट ट्रेन जिल्ह्यात ...
बुलेट ट्रेन पर्यावरण, भूगर्र्भातील जीवितांसाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांकरिता घातक असल्याने ...
मुंबई पोलिसांनी त्याला यापूर्वी अटक केली आहे. ...
खेकड्याचे निळे रक्त यूकेतील ‘केंट फार्मास्युटिकल लि. युके’ या कंपनीला औषध बनवण्यासाठी देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ६६ हजारांची फसवणूक करणाऱ्या एजओकू ...
बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या कांदळवन व पक्ष्यांची किती भरपाई देणार, बाधित होणारे ३४ तलाव अन्यत्र कुठे पुनरुज्जीवित ...
कल्याण-भिवंडी मार्गावर कल्याण खाडीवरील दुर्गाडी सहापदरी पुलाचे काम मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते लांबले आहे. ...
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गात येणाऱ्या तब्बल ४० हजार झाडांवर कुºहाड फिरवण्यात येणार असून त्यापैकी ४३८१ वृक्ष हे केवळ ठाणे जिल्ह्यातील आहेत. ...
बारबालेशी असलेल्या सलगीचा आणि तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिच्याकडून साडेसात लाखांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा १२ लाखांचा ऐवज घेऊन पसार ...