लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Thane: भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Thane: Rape of young woman by luring her for marriage in Bhiwandi; A case has been registered against both | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; दोघांवर गुन्हा दाखल

Bhiwandi News: भिवंडी शहरात एका वीस वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या नराधमा विरोधात रविवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भिवंडीत पाऊणे सात लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक; गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | Gutkha worth seven lakh seized in Bhiwandi, one arrested Crime Branch action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत पाऊणे सात लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक; गुन्हे शाखेची कारवाई 

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.  ...

Thane: भिवंडीत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्याने हैराण नागरिकांना पावसाने दिला गारवा - Marathi News | Thane: Unseasonal rains in Bhiwandi; The rain gave relief to the citizens who were disturbed by the heat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भिवंडीत अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्याने हैराण नागरिकांना पावसाने दिला गारवा

Bhiwandi Rain News: सोमवारी दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची एकच त्रेधा तिरपीट उडाली होती. तर अवकाळी पडलेल्या या पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा व गारवा दिला आहे. ...

स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर विजय - Marathi News | Sporting Club Committee win over Dombivli Cricket Club | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्पोर्टींग क्लब कमिटीने डोंबिवली क्रिकेट क्लबवर विजय

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टींग क्लब कमिटीची निराशाजनक सुरुवात झाली. ...

ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश - Marathi News | Voting message is given at every experiment in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातोय मतदानाचा संदेश

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. ...

पब मध्ये हुक्का चालवणाऱ्या जीएसटी वर पोलिसांचा गुन्हा दाखल; विनयभंग आणि मारहाणीचा आरोप - Marathi News | Police file case against GST operating hookah in pub | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पब मध्ये हुक्का चालवणाऱ्या जीएसटी वर पोलिसांचा गुन्हा दाखल; विनयभंग आणि मारहाणीचा आरोप

सदर पब मध्ये एका ग्राहक महिलेचा विनयभंग करून केल्या प्रकरणी पबचा बाउन्सर विरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  ...

अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता? - Marathi News | how to become a superpower with the army of the uneducated people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंगठेबहाद्दरांच्या फौजेने कशी होणार महासत्ता?

अंगठाबहाद्दरांची फौज घेऊन देश ना विकसित राष्ट्र होईल ना विश्वगुरू. मात्र याबद्दल प्रचारात अवाक्षर नाही हेच आपले दुर्दैव आहे. ...

मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद - Marathi News | Central Railway: Local stopped for more than 1 hour between Thane-Kalwa station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

ठाण्यात सिग्नल यंत्रणा आणि पॅनलमध्ये तांत्रिक बिघाड, सहा मार्ग बंद ...

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला - Marathi News | who will win thane existence of cm eknath Shinde and uddhav thackeray is at stake | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल. ...