नशीब बलवत्तर म्हणून त्याचा पाय वायरमध्ये अडकला आणि तो थेट खाली पडण्याऐवजी चौथ्या मजल्याच्या टेरेसवर पडला. यामुळे हा तरुण थोडक्यात बचावला आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने या युवकाची सुटका करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ...
घोलप या धनगर नसून खाटीक आहेत, तसंच खाटीक ही जात अनुसूचित जमातींमध्ये येत असल्यानं त्यांनी ओबीसी प्रवर्गातून लढवलेली निवडणूक रद्द ठरवण्याची मागणी प्रतिस्पर्धी ...
आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाला ...
आदिवासी सेवा मंडळाच्या शहापूर तालुक्यातील गोटेघर वाफे आश्रमशाळा येथे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आलेल्या दोन वसतीगृह इमारतींच्या तसेच भोजन कक्षाला भेट देऊन त्यांची राज्यपालांनी पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. ...
गरबा, दांडियासाठी ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी रात्री १० च्या वेळेची मर्यादा असताना मीरा भार्इंदरमध्ये मात्र रात्री ११ वाजले तरी दणदणाट सुरू असतो. ...
आज अनेक गावपाड्यांत वीज पोहोचली असली, तरी अनेक पाडे असे आहेत की, त्यांना अद्याप वीज नाही वा रस्तादेखील नाही. मात्र, त्याला कारणेही तशीच आहेत. दूरवर डोंगरदऱ्यांत या पाड्यांची अगदी बोटांवर मोजता येतील, इतकी घरे आहेत. ...