लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्याच्या कारागृहात ‘मी-टू’: अधीक्षकांविरुद्ध महिला कॉन्स्टेबलची तक्रार - Marathi News | 'Me-To' in Thane Prisons: Women constable's complaint against superintendents | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या कारागृहात ‘मी-टू’: अधीक्षकांविरुद्ध महिला कॉन्स्टेबलची तक्रार

सध्या देशभरात ‘मी- टू’चे वादळ उठले असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक नितीन वायचळ यांच्याविरुद्धही एका महिला कॉन्स्टेबलने छळवणूकीची तक्रार विशाखा समितीसह विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर झालेल्या या आर ...

ठाकुर्लीत हनुमान व्यायाम शाळेचे लोकार्पण - Marathi News | Launch of Hanuman Exercise School in Thakurli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकुर्लीत हनुमान व्यायाम शाळेचे लोकार्पण

डोंबिवली येथील ठाकुर्लीमध्ये ग्रामपंचायत काळापासून असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला. ...

एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे  ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे  जमीनदोस्त - Marathi News | Thousands of houses in Thane's Subhashnagar collapsed due to SRA's action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसआरएच्या जागेवरील कारवाईमुळे  ठाणेच्या सुभाषनगरमधील १०० पेक्षा अधिक घरे  जमीनदोस्त

सुमारे ११४ पेक्षा अधिक घरांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या कारवाईला रहिवाशांनी विरोध न करता प्रतिसाद दिल्यामुळे कारवाई यशस्वी झाल्याचे येथील एसआरएच्या उपजिल्हाधिकारी दि ...

आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाऊसचा मार्ग बहुमताने मोकळा - Marathi News | MLA Narendra Mehta's Seven Eleven Club House news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाऊसचा मार्ग बहुमताने मोकळा

भाजपाचे स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन क्लब हाऊसला सीआरझेडच्या ना विकास क्षेत्रात परवानगी देऊन त्याला मेक इन इंडियाच्या नावाखाली अतिरीक्त तीन मजली बांधकाम करण्यास परवानगी मिळावी, यासाठी शुक्रवारच्या महासभेत क्षेत्र (झोन) फेरबदलाचा ठर ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाणे जिल्ह्यात २२ महिलांनी संवाद साधत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे केला ई -गृहप्रवेश! - Marathi News | With the Prime Minister Narendra Modi, 22 women interacted with the Videoconferencing conference in Thane. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाणे जिल्ह्यात २२ महिलांनी संवाद साधत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे केला ई -गृहप्रवेश!

पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत अ ...

थीम पार्कच्या चौकशी समितीचा अहवाल महिना उलटत आला असतांनाही कागदावरच - Marathi News | The report of the theme park inquiry committee was overturned even on paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थीम पार्कच्या चौकशी समितीचा अहवाल महिना उलटत आला असतांनाही कागदावरच

थीम पार्कबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. परंतु त्या समितीची महिना उलटत आला तरीसुध्दा एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे दोषींवर पांघरुन घालण्याचे काम होत आहे का? अशी शंका मात्र या निमित्ताने उपस्थित झाली आहे. ...

महासभेत गाजणार शहरातील अधिकृत, अनाधिकृत जीवघेण्या होर्डींग्जचा विषय - Marathi News | The subject of the official, unauthorized life-threatening hoardings in the city to be held in the General Assembly | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महासभेत गाजणार शहरातील अधिकृत, अनाधिकृत जीवघेण्या होर्डींग्जचा विषय

ठाणे शहरातील होर्डींग्ज आणि त्यावर प्रसिध्द होणाऱ्या  जाहीरातींचा विषय शनिवारच्या महासभेत गाजणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवकांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रशासनाला घेरण्याचा निर्णय घेतला आहे. ...

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा - Marathi News | hawkers rally in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत फेरीवाल्यांचा रोजगार हक्क मोर्चा

डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात 150 मीटर परिसरातून फेरीवाल्यांना बाहेर काढण्यात आले आहे. ...

आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब - Marathi News | garbage issue in dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलनासाठी हवा काढलेल्या वाहनांमुळे कचरा उचलण्यास विलंब

ठेकेदाराने कंत्राटी कामगारांचे वेतन थकवल्यामुळे डोंबिवलीत खंबाळपाडा डेपोमध्ये कचरा वाहक घंटागाडी आणि सफाई कामगारांनी बुधवारी कामबंद आंदोलन केले होते. ...