भक्ष शोधण्याच्या नांदात असलेले हे दोन्ही कोल्हे भरकटून नागरी वस्तीत शिरले. तेथून मात्र त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. जीव वाचवण्यासाठी ते घरांच्या आडोश्याला बसण्याचा प्रयत्न करीत राहिली. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान प्रत्येक्षदर्शीनी दिलेल्या म ...
वन हक्क दाव्याची तातडीने पूर्तता करून वन हक्क दावेदारांना सात बारा उतारे देण्याची प्रमुख मागणी आहे, यात बिगर आदिवासींच्या दाव्याबाबतही श्रमजीवी सरकारला जाब विचारणार आहे. सोबतच रेशिनग बाबत डीबीटी च्या निर्णयाला विरोध करत या निर्णयाची अंमलबजावणी करण्या ...
‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मधळ्याखाली लोकमतमध्ये पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात जी भूमीका मांडण्यात आली होती त्या अनुशंगाने आमदार किसन कथोरे यांनी अधिका-यांची महत्वाची बैठक आयोजित केली होती. ...
ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. ...