रेल्वेस्थानकापासूनच्या १५० मीटर हद्दीत फेरीवाल्यांचे अतिक्रमण केडीएमसीने मोडीत काढले असताना दुसरीकडे हद्दीच्या बाहेर मात्र फेरीवाल्यांना व्यवसाय करून देण्यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये वाद सुरू झाला आहे. ...
बदलापूर आणि वांगणीदरम्यान असलेल्या चंदेरी किल्ल्यावर अनेक ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी येत असतात. गेल्या वर्षभरात ट्रेकिंगसाठी आलेले अनेक ट्रेकर्स रस्ता विसरल्याने जंगलात भरकटले आहेत. ...
भाजपाचे अॅड. रवी व्यास यांनी सोमवारी स्थायी समिती सभापतीचा पदभार स्वीकारतेवेळी त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर पेपर बॉम्ब फोडल्याने आग लागल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
दोन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कंत्रटी सफाई कामगारांनी सोमवारी सकाळपासून पुन्हा कामबंद आंदोलन केले. त्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रत काही काळ तणाव निर्माण झाला होता, परंतू वाहनांचे नुकसान केले तर फौजदारी कारवाई केली जाण ...
www.friendslibrary.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणे येथे पुस्तकांची लायब्ररी चालवली जाते. विशेष म्हणजे घरपोच सेवा देणारी ही महाराष्ट्रातील ...
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन कुठे करायचे, या प्रश्नामुळे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी खुशखबर असून बीएसयूपीच्या घरांमध्ये प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास केंद्र सरकारची मंज ...
रामाचा जन्म सध्याच्या रामजन्मभूमीतच झाला असून तेथेच राममंदिर बनेल मात्र त्याचा निर्णय साधुसंत घेतील, त्यांच्या सोबत संघ असेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय संघ प्रचार प्रमुख अरुणकुमार यांनी सोमवारी केशवश्रुष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. ...
येथील जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या श्री हरीश श्रीरामजी बागडे ,वैज्ञानिक अधिकारी रक्त पेढी विभागाच्या वतीने रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. सकाळी काढण्यात आलेली ही रॅली जीपीओ मार्गे, सेंट्रल मैदान, शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ. बाब ...