लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार - Marathi News | Workers in Thane did Elgar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात श्रमजीवींनी केला एल्गार

मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन हवे; तोपर्यंत मोर्चासह बेमुदत ठिय्या ...

दीपावलीसाठी मुख्य बाजारपेठेत वाहनांना नो एण्ट्री - Marathi News | No entry to vehicles in the main market for Deepawali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दीपावलीसाठी मुख्य बाजारपेठेत वाहनांना नो एण्ट्री

ठाणे शहर पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक विभागाने गुरुवारी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान दुचाकी सोडून इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मुख्य बाजारपेठेत नो एण्ट्री केली आहे. ...

आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी - Marathi News | Officials take office, officials attend | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली. ...

डोंबिवली शहर झाले विद्रूप - Marathi News | Dombivli city became a squid | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली शहर झाले विद्रूप

बॅनर, फलकांचा विळखा कायम; महापालिका आयुक्तांचे आदेश धाब्यावर ...

फटाकेविक्रेत्यांना परवानगीच नाही - Marathi News | Fatwas sellers do not have permission | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाकेविक्रेत्यांना परवानगीच नाही

दीवाळी तोंडावर आली तरी कल्याण डोंबिवली महापालिकेने फटाके विक्रीसाठी विक्रेत्यांना अद्याप परवानगीच दिलेली नाही. ...

दादासाहेब गायकवाड क्रीडांगणाचे प्रेक्षागृह छपराविना - Marathi News | Dadasaheb Gaikwad will not play the auditorium of the playground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दादासाहेब गायकवाड क्रीडांगणाचे प्रेक्षागृह छपराविना

कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणावरील तयार झालेल्या प्रेक्षागृहावरील छप्पर कधी बसणार, अशी मागणी कोळसेवाडीतील क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे. ...

देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण - Marathi News | Need for sustained leadership of country's integrity - Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देशाचे अखंडत्व टिकविणाऱ्या नेतृत्वाची गरज- रवींद्र चव्हाण

देशातील सर्व धर्म समभावाचा विचारही काळाची गरज आहे, असे मत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ...

विमा कंपनी बळीराजाला लूटणार - Marathi News | Insurance company looted Biliraja | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विमा कंपनी बळीराजाला लूटणार

कापणी सुरू झाली तरी पंचनामे नाही; महसूल, कृषी खात्याची साथ; भरपाई मिळणार कशी ...

‘पालघर स्थानकात दोन एक्सप्रेस थांबतील’ - Marathi News | Two Express stops in Palghar station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘पालघर स्थानकात दोन एक्सप्रेस थांबतील’

स्थानकात दोन मेल एक्सप्रेस आपल्या कार्यकाळात सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडं घालणार असल्याचे खासदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाला सांगितले. ...