कल्याण-मुरबाड -नगर असा प्रलंबित रेल्वेमार्ग होण्यासाठी मुरबाड तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती करून जनतेच्या सहकार्याने जनआंदोलन उभारणार असून येथील नागरिकांनी तसा निर्धार केल्याची माहिती ...
अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांना आपल्या कचºयाचा प्रश्न भेडसावत असताना अंबरनाथ तालुक्यातील करवले गावाजवळ मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घालणे, हा नव्याने विकसित होत असलेल्या या शहरांवर घोर अन्याय आहे. मुंबईसारख्या बड्या शहराला व श्रीमंत ...
अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...
राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र उर्वर ...