घटनास्थळी एक फायर इंजिन आणि एक वॉटर टँकर पोचले असून आता ही आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ...
लष्कर भरतीचा पेपर फोडणाऱ्या टोळीतील धाकलू पाटील (रा. कर्नाटक) या आसाम रायफलच्या जवानाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने नुकतीच अटक केली आहे. ...
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू झालेला दिवाळीच्या खरेदीचा उत्साह या आठवडाअखेरीस शिगेला पोहोचला होता. दिवाळीची लगबग १५ दिवसांपासून सुरू होती. या दोन दिवसांचा मुहूर्त साधत चाकरमान्यांनी उरलीसुरली सर्व खरेदी एकदाची उरकून घेतली. ...
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... गरिबातील गरीब व्यक्ती हा सण मोठ्या आवडीने साजरा करते. प्रत्येकाच्या कुवतीनुसार खरेदी केली जाते. कपडे, कंदील, फराळ, पणत्या या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी बाजारपेठ फुलून जाते. ...
येथील खंबाळपाडा परिसरातील एमआयडीसीच्या ड्रेनेज पाइपलाइनची सफाई करणाऱ्या तीन जणांचा, तर कल्याण पूर्वमधील चक्कीनाका परिसरातील भीमाशंकर मंदिरानजीकच्या विहिरीत विषारी वायूमुळे पाच जणांचा असा एकूण आठ जणांचा बळी गेला. ...