वाढत्या वाहन चोरीवर नियंत्रण आणण्याबरोबरच या गुन्हयांचा छडा लावण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्याच गुन्हे आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ...
त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यास रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिस निरिक्षक सुरेखा मेढे यांनी दिली. ...
उद्धव ठाकरे यांचे घरच टक्केवारीने सुरू आहे. साधे बाळासाहेबांचे स्मारक त्यांना उभारता आले नाही, ते काय राम मंदिर बांधणार, असा टोला स्वाभिमानी पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी लगावला आहे. ...
पूर्वेतील चक्कीनाका परिसरातील विहिरीत पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच झाली होती. या विहिरीत रासायनिक अथवा विषारी वायू खोलवर असल्याचा संशय व्यक्त होत होता. ...
००९ पासून राबवण्यात येत असलेली बीएसयूपी योजना नवीन पंतप्रधान घरकुल योजनेत समाविष्ट करण्याचा ठराव २६ जुलैच्या महासभेत मंजूर होऊनही अद्याप कार्यवाही सुरू झालेली नाही. ...