लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
Thane: मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट, शाखाप्रमुखांसह शिवसैनिकांच्या घेतल्या गाठी भेटी - Marathi News | Thane: Chief Minister Eknath Shinde visits controversial Shiv Sena branch in Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रातील वादग्रस्त शिवसेना शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

Thane News: मुंब्य्रतील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास भेट दिली. यावेळी त्यांनी शहर प्रमुख मोबीन सुर्वे यांच्यासह शिवसैनिकांशी संवाद साधला. मतदार सूज्ञ असून ते विकासाला मतदान करतील, असा विश्वास ...

तीन चोरट्यांना अटक, सव्वा तीन लाखांचे मोबाईल लॅपटॉप केले जप्त - Marathi News | Three thieves were arrested, mobile laptops worth three lakhs were seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तीन चोरट्यांना अटक, सव्वा तीन लाखांचे मोबाईल लॅपटॉप केले जप्त

भिवंडीत गुन्हे शाखेची कारवाई ...

एक केळ जास्त घेतल्याने तरुणांवर लोखंडी रॉडने हल्ला; भिवडींत बाप-लेकाला अटक - Marathi News | Bhiwandi crime news Sellers attack customers for taking too much banana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक केळ जास्त घेतल्याने तरुणांवर लोखंडी रॉडने हल्ला; भिवडींत बाप-लेकाला अटक

Thane Crime : भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या पिता पुत्राने दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. ...

बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे - Marathi News | It is inappropriate to give water to that unconscious patient said Dr Apoorva Deshpande | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे

बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती सीपीआर तज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी दिली. ...

आरटीईच्या माेफत शालेय प्रवेशासाठी नव्याने करा अर्ज; जिल्ह्यातील ६३८ शाळा पात्र - Marathi News | Apply afresh for RTE exempt school admission; 638 schools in the district are eligible | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या माेफत शालेय प्रवेशासाठी नव्याने करा अर्ज; जिल्ह्यातील ६३८ शाळा पात्र

त्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ...

महिलांची मतदान केंद्रे गुलाबी, युवकांची पिवळी, दिव्यांगांची निळी; पडदे, कार्पेट, सेल्फी बुथ व कर्मचाऱ्यांचा पोशाख एकाच रंगाचा - Marathi News | Polling stations for women are pink, youth are yellow, disabled are blue; Curtains, carpets, selfie booths and uniforms of employees in same color | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महिलांची मतदान केंद्रे गुलाबी, युवकांची पिवळी, दिव्यांगांची निळी; पडदे, कार्पेट, सेल्फी बुथ व कर्मचाऱ्यांचा पोशाख एकाच रंगाचा

मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. ...

तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस  - Marathi News | Tumko Chili Lagi To Main Kya Karu do or die battle for Thane says Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 

हा मतदारसंघ  जिंकून बालेकिल्ला राखा, मी स्वत: गुलाल उधळायला येतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  ...

पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर - Marathi News | Prime Minister's office will be office of recovery while Pawar-Thackarey will go to BJP after elections: Prakash Ambedkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान कार्यालय हे वसुलीचे कार्यालय तर पवार-ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोब जाणार: प्रकाश आंबेडकर

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या क्षणी भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आंबेडकर बोलत होते. ...

कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन - Marathi News | Promises to solve other problems with the cemetery | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कब्रस्थानसह इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन

 उल्हासनगरात ओमी टीमकडून मुस्लिम मेळावा ...