नोकरीच्या अमिषाने गरजू महिलांना शरिर विक्रयास लावणाऱ्या विनय सिंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या दहिसरच्या नातवाची सोशल मिडियाच्या मदतीने भेट घडवून दिली. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाऱ्या पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी यानिमित्ताने एक आदर्श ठेवला आहे. ...
एरव्ही, पायी जाणाऱ्या महिलांचे मंगळसूत्र हिसकावणा-या चोरटयांनी आता आपला मोर्चा रिक्षातून जाणा-या प्रवाशांकडे वळविला आहे. बुधवारी रात्री ८.३० ते ९.३० या अवघ्या एक तासाभराच्या अंतरातच चोरटयांनी दोन प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. ...
ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. श. कांबळे यांनी गुरूवारी या बदल्यांचा अद्यादेश जारी केला. त्यात ठाणेसह कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकाना या आधी आॅनलाइन भरलेल्या अर्जात दुरूस्ती किंवा अर्ज रद्द करून नवीन अर ...