लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
पती-पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेव्हण्यावरच मेव्हण्याचा हल्ला, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Thane: Brother-in-law attacked the brother-in-law who was settling the dispute between husband and wife, a case was registered in Kasarwadvali police station. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पती-पत्नीचा वाद सोडविणाऱ्या मेव्हण्यावरच मेव्हण्याचा हल्ला, कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा

Thane Crime News: पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणा?्या पातलीपाडा, घोडबंदर रोड येथील रहिवासी चंद्रकांत डोनेराव (वय २५) या मेव्हण्यावरच दारूच्या नशेत हल्ला केल्याची घटना घडली. ...

मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी  - Marathi News | Girls' 12th round in Meera Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

HSC Exam Result: १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे .  ...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Total polling in Bhiwandi Lok Sabha constituency was 59.89 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण 59.89 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86  टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे. ...

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान - Marathi News | Maharashtra lok sabha election 2024 Total polling in Kalyan Lok Sabha Constituency 50.12 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ...

ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान - Marathi News | maharashtra lok sabha election 2024 Total voting in Thane Lok Sabha Constituency 52.09 percent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान

Maharashtra lok sabha election 2024 : 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली. ...

उल्हासनगर महापालिकेची अवैध होर्डिंगवर कारवाई, ४७ होर्डिंगला नोटिसा - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation takes action on illegal hoardings, notices to 47 hoardings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेची अवैध होर्डिंगवर कारवाई, ४७ होर्डिंगला नोटिसा

अवैध होर्डिंग उभ्या करून लाखो रुपयांचे उत्पन्न घशात घालणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही होत आहे. ...

पावसाळा तोंडावर तरी नालेसफाई, रस्ता दुरूस्तीला मुहूर्त नाही; निविदा प्रक्रियेत घोळ? - Marathi News | Even in the face of monsoon, there is no time to clean the drains | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळा तोंडावर तरी नालेसफाई, रस्ता दुरूस्तीला मुहूर्त नाही; निविदा प्रक्रियेत घोळ?

खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. ...

पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ? - Marathi News | On the eve of monsoon, there is no time for drain cleaning and road repair in Ulhasnagar, confusion in the tender process? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ?

याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ...

मतदानाचा टक्का प्रथमच ५१.१० टक्क्यांवर, उल्हासनगरात आयलानी व कलानी एकत्र आल्याने मतदानाच्या टक्क्यात वाढ - Marathi News | Voter turnout at 51.10 percent for the first time, increase in voter turnout as Ailani and Kalani come together in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाचा टक्का प्रथमच ५१.१० टक्क्यांवर, उल्हासनगरात आयलानी व कलानी एकत्र आल्याने मतदानाच्या टक्क्यात वाढ

उल्हासनगर शहर हे उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात विभागले आहे. उल्हासनगर मतदारसंघात शहरातील पश्चिम भाग व वरप व कांबा या गावाचा समावेश होतो. ...