लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगर काँग्रेसच्या माजी उपमहापौर जया साधवानी समर्थकासह शिंदेसेनेत - Marathi News | former deputy mayor of ulhasnagar congress jaya sadhwani joins shinde sena with supporters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर काँग्रेसच्या माजी उपमहापौर जया साधवानी समर्थकासह शिंदेसेनेत

उल्हासनगर महापालिकेच्या माजी उपमहापौर व काँग्रेस पक्षाच्या प्रदेश पदाधिकारी असलेल्या जया साधवानी काही दिवसापासून पक्षात नाराज असल्याचे बोलले जात होते. ...

कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी - Marathi News | Dress code at Ekvira Temple in Karla; New rules to be implemented from July 7 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी

आगरी, कोळीबांधवांसह लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कार्ला येथील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ...

एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...    - Marathi News | Only Rs 300 for ploughing 1 acre, country's first e-tractor registered in Thane, Transport Minister said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी

E-Tractor: गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दरम्यान, देशातील पहिल्या ई ट्रॅक्टरची नोंदणी नुकतीच ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. ...

महापालिका बांधकाम विभागावर अविश्वास? उल्हासनगरातील नाले, गटारीची कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे - Marathi News | Distrust in the Municipal Construction Department? Drainage and sewerage works in Ulhasnagar to the State Public Works Department | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापालिका बांधकाम विभागावर अविश्वास? उल्हासनगरातील नाले, गटारीची कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे

महापालिका हद्दीतील मात्र शासनाच्या मूलभूत सोयी सुविधा विकास निधीतील विकास कामे राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला. ...

‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल - Marathi News | How many developers have been arrested for 'such'? Mumbai High Court questions Kalyan-Dombivli Municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

बेकायदा बांधकाम प्रकरणी माहिती देण्याचे कल्याण-डोंबिवली पालिकेला हायकोर्टाचे निर्देश ...

हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर - Marathi News | Raj and Uddhav Thackeray brothers march against Hindi compulsion; Sharad Pawar's NCP puts up banner in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा; ठाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं लावला बॅनर

शरद पवार गटाचे पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्यावतीने  कळवातील विविध भागात लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ...

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचा दौरा, उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांची रिक्त पदे भरणार - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation will fill vacant posts of sanitation workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्षांचा दौरा, उल्हासनगर महापालिका सफाई कामगारांची रिक्त पदे भरणार

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शरसींग रुक्कनतसिंग थग्गर यांनी महापालिका सफाई कामगारांच्या समस्या समजून घेऊन, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या सोबत चर्चा केली. ...

ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार - Marathi News | Hindi vs Marathi: Sharad Pawar NCP will also participate in the march of Marathi speakers along with the Raj and Uddhav Thackeray brothers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

हिंदी सक्ती गुजरात, तामिळनाडू, बंगाल, ओडिसा या कुठल्याही राज्यात केली नाही परंतु महाराष्ट्रात केली जात आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. ...

भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश - Marathi News | girl kidnapped in anger over a fight and the motive was to attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भांडणाच्या रागातूनच मुलीचे केले अपहरण; घातापाताचा हाेता उद्देश

आरोपी रंजीत याची कबुली. ...