लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | Leaky roof, wet walls... Tell me how to learn now; The poor condition of Ambernath Municipal Corporation's school; The plight of the students | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल

नगरपालिकेची एक नंबरची शाळा अत्याधुनिक सुसज्ज झाली असताना, दुसरीकडे शिवमंदिर परिसरातील शाळा क्रमांक ९ मधील विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. ...

कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश - Marathi News | The mystery of the murder of a woman in Kalwa has been solved, she took her life for Rs 40,000; Two arrested from Bihar, including a minor child | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश

कळवा पोलिसांनी बुधवारी याची माहिती दिली. यामध्ये तिसऱ्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले असून, त्याची भिवंडीतील बाल निरीक्षण गृहात रवानगी केली आहे.  ...

"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं? - Marathi News | Anshuman Vichare wife pallavi vichare recounts shocking experience of ayurveda treatment thane doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?

अंशुमन विचारेच्या पत्नीने ठाण्यातील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक उपचार घेतले. पण डॉक्टरांच्या चुकीमुळे हे उपचार तिच्या जीवावर बेतले असते. ...

सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र - Marathi News | after the visit of the sanitation workers commission ulhasnagar municipal corporation issues appointment letters to sanitation workers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगार आयोगाच्या दौऱ्यानंतर उल्हासनगर महापालिकेकडून सफाई कामगारांना नियुक्तीपत्र

तब्बल १८ सफाई कामगारांना नियुक्तीपत्र देऊन टप्प्याटप्प्याने इतर कामगारांच्या भरतीचे संकेत दिले. ...

बिहारच्या छपरामधून चरसची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून जेरबंद - Marathi News | man arrested from thane for smuggling hashish from chhapra bihar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिहारच्या छपरामधून चरसची तस्करी करणाऱ्यास ठाण्यातून जेरबंद

ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: ३० लाखांचा चरस हस्तगत ...

उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त  - Marathi News | illegal construction demolished the extension work of sky dome hall in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील स्काय डोम हॉलच्या वाढीव काम जमीनदोस्त 

उल्हासनगर शांतीनगर प्रवेशद्वार येथे स्काय डोम हॉल बांधण्यात आला आहे. ...

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती - Marathi News | strange management of ulhasnagar municipal corporation assistant director urban planner retires within 4 days of appointment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; सहाय्यक संचालक नगररचनाकाराच्या नियुक्तीनंतर ४ दिवसांत सेवानिवृती

महापालिका अधिकाऱ्याच्या नियुक्ती बाबत चर्चेला उधाण आले. ...

ठाणेकर जलतरणपटूंनी पार केले केले इंग्लंड ते फ्रान्स ४६ कि.मी.चे अंतर - Marathi News | thane swimmers cover 46 km distance from england to france | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकर जलतरणपटूंनी पार केले केले इंग्लंड ते फ्रान्स ४६ कि.मी.चे अंतर

ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचा सन्मान करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ...

उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार - Marathi News | congress felicitates singer who rapped on ulhasnagar road pothole | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रस्त्यावरील खड्ड्यावर रॅप सॉंग काढणाऱ्या गायकाचा काँग्रेसकडून सत्कार

रस्ते विकास कामासाठी खोदलेल्या रस्त्याची दुरस्ती न केल्याने, रस्त्याची दुरावस्था झाली आहे. ...