लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत - Marathi News | Thane Draft of electoral ward structure of Zilla Parishad, five Panchayat Samiti published; Deadline for objections till July 21 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जि. प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत

आदेशाचा मसुदा फलकावर प्रसिद्ध करण्यात आला आहे ...

विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले - Marathi News | Shiv Sena workers beat up Marathi-hating rickshaw puller in Virar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले

विरारमध्ये एका मराठी माणसासोबत हुज्जत घालणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला शिवसैनिकांनी चोप दिला. ...

म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात... - Marathi News | Mahada Lottery 2025 Latest News: MHADA's advertisement has arrived; Lottery of 5,285 houses, will be announced on 14 july 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

Mhada Lottery 2025: सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गो-लाइव्ह कार्यक्रमांतर्गत १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. ...

अखेर खान कंपाउंडमधील २१ इमारती जमीनदोस्त - Marathi News | Finally, 21 buildings in Khan Compound demolished | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर खान कंपाउंडमधील २१ इमारती जमीनदोस्त

न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेची कारवाई ...

उल्हासनगर आशेळेपाडा येथील ४ बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखळ - Marathi News | Case registered against 4 bogus doctors in Ashelepada, Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर आशेळेपाडा येथील ४ बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखळ

उल्हासनगर महापालिकेने गेल्या वर्षी बोगस डॉक्टरा विरोधात मोहीम सुरु करून २६ डॉक्टरांना नोटीस देऊन १६ पेक्षा जास्त डॉक्टरावर गुन्हे दाखल केले. ...

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू - Marathi News | No educational loss for students; Controversy school in Shahapur to start from Tuesday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको; शहापुरातील ‘ती’ शाळा मंगळवारपासून होणार सुरू

या शाळेत घडलेल्या कथित प्रकरणानंतर  पालकांनी गुरुवारी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही.   ...

वाढीव टप्पा अनुदानासाठी ठाण्यात मुख्याध्यापकांचे आंदाेलन - Marathi News | Principals' agitation in Thane for increased phase subsidy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढीव टप्पा अनुदानासाठी ठाण्यात मुख्याध्यापकांचे आंदाेलन

...येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या आंदाेलनकर्त्या मुख्याध्यापकांनी तीव्र निदर्शने केली. ...

बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण  - Marathi News | Bus driver beaten up in anger for honking horn | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बसचा हॉर्न वाजविल्याच्या रागातून ड्रायव्हरला मारहाण 

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  ...

शहापुरातील प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक; शाळेची मान्यता रद्द होणार - Marathi News | Three more teachers arrested in Shahapur case; School's recognition to be cancelled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापुरातील प्रकरणात आणखी तीन शिक्षकांना अटक; शाळेची मान्यता रद्द होणार

गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले होते, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ...