ठाणे शहरात शनिवारपासून पाऊस सुरू आहे. त्यानंतर रविवार आणि सोमवारी देखील पावसाने जोरदार बॅटींग केली. त्यानंतर शहरात मागील २८ तासात विक्रमी २८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
ठाणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीने ठाणे शहरातील अनेक भाग जलमय झाले आहे. त्यामुळे सरपटणारे प्राणीही साचलेल्या पाण्यात दिसू लागले आहेत. ...
Thane Rain School News: ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होत असून, सोमवारीही अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीतील शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. ...
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित झाले. फडणवीस यांच्या हस्ते सिप्पी यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार झाल्यानंतर पन्नास वर्षानंतर ही शोले चित्रपटाचे संवाद आम्हाला आजही आठवतात असे फडणवीस म्हणाले. ...
कपिल पाटील फाउंडेशन संस्थेच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी हजेरी लावली होती. ...