जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले... मोहन भागवतांचे '७५' वर्षांचे वक्तव्य आणि विरोधक; म्हणतायत, ते मोदींना संकेत... महिंद्रासोबत डील झाली, ब्राझीलची कंपनी भारतात आली ; हवाई दलासाठी शक्तीशाली विमाने बनविणार "तूर्त इतकेच! बाकीचा तपशील..."; अमित शाह एकनाथ शिंदे भेटीबद्दल संजय राऊतांनी टाकला 'ट्विट बॉम्ब' पोर्तुगिजांनी ३०० वर्षांपूर्वी भारताला लुटलेले; समुद्री चाच्यांनी बुडवलेले गलबत सापडले, अब्जावधींचा खजिना... जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर... नवरा-बायकोच्या भांडणाचा भीषण शेवट! ११ महिन्याच्या निष्पाप चिमुरड्याचा त्रिशूळ लागून मृत्यू
नदाल आणि सोनेगो या दोघांच्यात प्रचंड वाद झाला ...
सानियाने प्रशिक्षण दिले तर पाकिस्तानचा महिला टेनिस संघ अधिक चांगली कामगिरी करू शकेल, असे तिचे म्हणणे आहे. ...
Rafael Nadal: फ्रेंच ओपनमधीलमधील आपला दबदबा कायम राखला आहे. आज झालेल्या फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेराच्या अंतिम लढतीत नडालने नॉर्वेच्या कॅस्पर रुडवर मात करत नदालने विक्रमी १४ व्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. ...
नदालला २२वे ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी ...
स्वत:च्या वाढदिवशी केली 'नव्या प्रवासाची' घोषणा ...
Ash Barty announces retirement : WTA जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू अॅश बार्टी हीने वयाच्या २५ व्या वर्षी अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. ...
रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. या थिएटरमध्ये सुमारे १००० लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात २१ जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. ...
रशियन टेनिस स्टार मारिया सध्या कोर्टपासून दूर असली तरी ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे ...
"युक्रेनची लोकं खंबीर असतात. आता सुरू असलेल्या युद्धातही आमचा लढवय्या स्वभाव तुम्ही पाहू शकता. आता मी जिंकणारच", असं डायना म्हणाली. ...
Ulhasnagar : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर विद्यमान नगरसेवकांनी इच्छुक उमेदवारीचा अर्ज भरणे शहाराध्यक्ष पंचम कलानी यांनी बंधनकारक केले. यावरून युवानेते ओमी कलानी व पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भारत गंगोत्री यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ...