लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
हा आहे 26 लाखांचा iPhone X, पाहा काय आहे या फोनमध्ये खास? - Marathi News | It's 26 lacs iPhone X, what's in this phone special? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हा आहे 26 लाखांचा iPhone X, पाहा काय आहे या फोनमध्ये खास?

सध्या मोबाइल मार्केटमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या आयफोन-X स्मार्टफोनची जोरात चर्चा सुरु आहे. गेल्या तीन नोव्हेंबरला आयफोन-X मार्केटमध्ये व्रिक्रीसाठी दाखल झाला. त्यानंतर या स्मार्टफोनला ग्राहकांनी सुद्धा पसंती दर्शविली होती. ...

अल्टीमेट इअर्स कंपनीचा मेगाबूम वायरलेस स्पीकर - Marathi News | Ultimate years company's megaboom wireless speaker | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अल्टीमेट इअर्स कंपनीचा मेगाबूम वायरलेस स्पीकर

अल्टीमेट इअर्स या अमेरिकन कंपनीने आधी भारतीय बाजारपेठेत बूम हा स्पीकर सादर केला होता. आता याचीच पुढील आवृत्ती मेगाबूमच्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे ...

अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप  - Marathi News | In just 2 rupees, all telecom companies, including Zoe, | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अवघ्या 2 रूपयात इंटरनेट, जिओसह सर्वच टेलिकॉम कंपन्यांची उडाली झोप 

स्वस्त इंटरनेट आणि फ्री कॉलिंगची सेवा देण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केवळ रिलायन्स जिओचं नाव येत होतं. मात्र, आता रिलायन्स जिओलाही टक्कर देत एका नव्या स्टार्टअप कंपनीने सर्वच टेलीकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. ...

वेअरेबल्समध्ये अ‍ॅपल पुन्हा नंबर वन ! - Marathi News | Apple is number one in Wearables! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेअरेबल्समध्ये अ‍ॅपल पुन्हा नंबर वन !

अ‍ॅपल कंपनीने आपल्या स्मार्टवॉचच्या बळावर वेअरेबल्स उपकरणांमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

शाओमी मी ए१ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती लवकरच दाखल होणार - Marathi News | Shyomi I A1 Smartphone's Rose Gold Version Will Be launched Soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी ए१ स्मार्टफोनची रोझ गोल्ड आवृत्ती लवकरच दाखल होणार

शाओमी कंपनीने आपल्या मी ए१ या स्मार्टफोनची रोझ गोल्ड ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

डेलचा नवीन गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा - Marathi News | Dell's announcement of introducing a new gaming laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डेलचा नवीन गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा

डेल कंपनीने भारतीय युजर्ससाठी आपला इन्स्पीरॉन १५ ७००० हा अतिशय गतीमान असा गेमिंग लॅपटॉप सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

अमेझॉनवर ऑनर ७ एक्सच्या नोंदणीस प्रारंभ - Marathi News | sale registration of Honor 7X start on Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉनवर ऑनर ७ एक्सच्या नोंदणीस प्रारंभ

ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे. ...

लेनोव्होतर्फे दोन संगणक व एक बिझनेस लॅपटॉपची घोषणा - Marathi News | Lenovo's announcement of two computers and a business laptop | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्होतर्फे दोन संगणक व एक बिझनेस लॅपटॉपची घोषणा

लेनोव्हो कंपनीने जागतिक बाजारपेठेत आपले थिंकस्टेशन पी५२० आणि थिंकस्टेशन पी५२०सी हे दोन संगणक तसेच थिंकपॅड पी५२एस या बिझनेस लॅपटॉप उतारण्याची घोषणा केली आहे. ...

व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर - Marathi News | These two awesome features bring WhatsAppApps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे. ...