WhatsAppवर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे. ...
फोन टॅप तर होत नाही ना असा संशय येतो. अशावेळी आता घाबरण्याची अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण माहितीच्या अधिकाराखाली ट्राय म्हणजेच दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे यासंबंधी आपण माहिती मागू शकतो. ...
एखाद्या व्हॉटसअॅप ग्रुपवर परस्पर एखाद्या व्यक्तीला सहभागी करून घेण्याचे प्रकार टाळण्यासाठी सामील होणाऱ्यांना सहमतीच्या पर्यायाची व्यवस्था असावी, अशी विनंती केंद्र सरकार आता व्हॉट्सअॅपला करणार आहे. ...