लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार - Marathi News | youtubes mobile apps will now autoplay videos on the home tab by default on ios and android | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :YouTube चे 'Autoplay on Home Feature' आता अॅन्ड्राईड व iOS वर येणार

'Autoplay on Home Feature' आत्तापर्यंत यूट्यूबच्या फक्त प्रिमियम युजर्ससाठी एक्सक्लुझिव्ह होते. या फीचरच्या माध्यमातून यूट्यूबच्या होम पेजवर दाखविण्यात आलेले व्हिडीओज् आता ऑटोमॅटिक प्ले होणार आहेत. ...

Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 स्मार्टफोन्स भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स... - Marathi News | Meizu unveils flagship 16th, m6t and C9 smartphones in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 स्मार्टफोन्स भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स...

कंपनीने भारतात तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. Meizu M16th, Meizu M6T, Meizu C9 असे हे स्मार्टफोन्स आहेत. ...

धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये - Marathi News | 7 year old boy is making 22 million dollars a year on YouTube reviewing toys | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धन धना धन! यूट्यूब व्हिडीओतून 7 वर्षांच्या मुलानं कमावले 1.5 अब्ज रुपये

अवघ्या काही मिनिटांमध्ये व्हिडीओंना लाखो व्ह्यूज ...

'Google Pay' ला टक्कर देणार 'Truecaller Pay'! - Marathi News | Google Pay Vs True caller Pay: truecaller claims 25 million users till march 2019 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Google Pay' ला टक्कर देणार 'Truecaller Pay'!

मार्च 2019 पर्यंत  Truecaller Payचे 25 कोटी युजर्स असतील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ...

व्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही' - Marathi News | whastapp tv campaign launched to stop fake news and rumors on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर 'आनंद पसरवा, अफवा नाही'

Whatsapp Stickers च्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | whatsapp stickers spice up chats here is everything you need to know about this new feature in 10 points | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp Stickers च्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टिकर्स हे फीचर आणले आहे. युजर्स अनेक दिवसांपासून या फीचरची आतुरतेने वाट पाहत होते. स्नॅपचॅट आणि हाइक यामध्ये या फीचरचा वापर आधीपासूनच केला जात आहे. ...

गुगलचं 'हे' लोकप्रिय मेसेजिंग अॅप 2020मध्ये होणार बंद - Marathi News | google hangouts will be shutting down sometime in 2020 report | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गुगलचं 'हे' लोकप्रिय मेसेजिंग अॅप 2020मध्ये होणार बंद

गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप हँगआऊट्स हे 2020मध्ये बंद होण्याची शक्यता आहे. 9to5Googleने सूत्रांच्या हवाल्याने याबाबतची माहिती दिली आहे. ...

व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज - Marathi News | how to add color text in whatsapp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज

व्हॉट्सअॅपवर आता मित्रमैत्रिणींना रंगीबेरंगी मेसेज पाठवणं शक्य झाले आहे. मात्र ही सुविधा व्हॉट्सअॅप देणार नसून असे काही अॅप्स आहेत ज्यांच्या मदतीने  व्हॉट्सअॅपवर रंगीबेरंगी मेसेज पाठवता येणार आहेत.  ...

'त्या' लिंक शेअर करताना होणार नाहीत घोळ...व्हॉट्सअॅपवर प्रिव्ह्यु पाहता येणार... - Marathi News | you can see previews on WhatsApp share link via external apps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'त्या' लिंक शेअर करताना होणार नाहीत घोळ...व्हॉट्सअॅपवर प्रिव्ह्यु पाहता येणार...

व्हॉट्सअॅपने पाठवलेले मॅसेज काही काळात डिलीट करण्याचे फिचर लाँच केलेले असतानाच आता आणखी एक सावधगिरीचे फिचर येत आहे. ...