लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Tech (Marathi News)

खास आपल्यासाठी
WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा - Marathi News | these whatsapp settings will end privacy concern | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मधील 'या' सेटिंग्स बदला अन् प्रायव्हसीची चिंता विसरा

मेसेज, फोटो, व्हिडीओ, डॉक्यूमेंट्स पाठवण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मात्र संवाद साधत असताना युजर्सना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता सतावत असते. ...

Xiaomi Redmi 7 लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन झाले लिक - Marathi News | Xiaomi Redmi 7 specifications leaked | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi Redmi 7 लाँच होण्याआधीच स्पेसिफिकेशन झाले लिक

शाओमीचा रेडमी 7 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सर्टिफिकेशन वेबसाईट टीनावर लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि महत्त्वाची माहिती लिक झाली आहे.  ...

Amazon Pay ची नवी ऑफर; रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळणार 4 हजारांपर्यंत कॅशबॅक - Marathi News | Amazon Pay announces ‘Ab bada hoga rupaiya’ Cashback Offers for Indian users | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Pay ची नवी ऑफर; रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळणार 4 हजारांपर्यंत कॅशबॅक

अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ...

धक्कादायक...अॅलेक्साद्वारे पोपटाने केले ऑनलाईन शॉपिंग; शिवी देण्यावरून आहे बदनाम - Marathi News | Shocking ... Parrot did Online Shopping on Alexa; using abusive words | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धक्कादायक...अॅलेक्साद्वारे पोपटाने केले ऑनलाईन शॉपिंग; शिवी देण्यावरून आहे बदनाम

आवाज देऊन अॅलेक्सा या उपकरणाला सूचना देऊन इंटरनेटच्या सहाय्याने अनेक कामे करता येतात. मात्र, याच अॅलेक्साद्वारे एखादा दुरुपयोगही करू शकतो. ...

आता टॉयलेट सीट सांगणार तुम्हाला डायबिटीज किंवा कॅन्सर आहे की नाही! - Marathi News | Toilet will track changes in urine and detect cancer and diabetes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता टॉयलेट सीट सांगणार तुम्हाला डायबिटीज किंवा कॅन्सर आहे की नाही!

बहुदा टॉयलेट सीटचा वापर कशासाठी केला जातो हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. त्यामुळे टॉयलेट सीटच्या माध्यमातून काही गंभीर आजारांची माहिती मिळवता येईल, असा कुणी विचारही केला नसेल. ...

मोबाइल चार्जिंगचं टेन्शन सोडा, आता खिशात ठेवताच मोबाइल होणार चार्ज!  - Marathi News | Charge your phone with your CLOTHES thanks to tiny solar panels | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल चार्जिंगचं टेन्शन सोडा, आता खिशात ठेवताच मोबाइल होणार चार्ज! 

मोबाइलची बॅटरी लवकर उतरणे ही सर्वांनाच भेडसावणारी समस्या आहे. त्यामुळे सतत फोन चार्ज करणे किंवा पॉवर बॅक सोबत ठेवणे अशी कामे करावी लागतात. ...

मोबाइल गेमिंगवर जास्त वेळ घालवताहेत भारतीय! - Marathi News | Indians are spending more time on mobile gaming as compared to Tv | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल गेमिंगवर जास्त वेळ घालवताहेत भारतीय!

काही वर्षांपूर्वी व्हिडीओ गेम खेळणारे लोक हे कम्प्युटरवर गेम खेळायचे. पण आता लोक सहजपणे मोबाइलवर हवे ते गेम खेळू लागले आहेत. ...

तुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी! - Marathi News | These are 25 worst password worldwide | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हीही 'हे' पासवर्ड ठेवत असाल तर व्हा सावध, २०१८ मध्ये हॅक झालेल्या पासवर्डची यादी!

२०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा झाला आहे. हा खुलासा सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने केला आहे. ...

मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं आणखी सोपं; जाणून घ्या कसं? - Marathi News | TRAI Speeds Up Process of Mobile Number Portability | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल नंबर पोर्ट करणं झालं आणखी सोपं; जाणून घ्या कसं?

ठोस कारणाशिवाय ग्राहकाची पोर्टेबिलिटीची रिक्वेस्ट नाकारल्यास संबंधित कंपनीला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ...