लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Sports News

NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : India end the day 3 on 144/4, they are still behind by 39 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो; रहाणे-विहारीनं आजचा पराभव पुढे ढकलला

अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारीनं सावध खेळ करताना टीम इंडियाचा आजचा पराभव उद्यावर ढकलला आहे. टीम इंडियाला चमत्कारच वाचवू शकतो. भारतीय संघ अजून 39 धावांनी पिछाडीवर आहे. ...

NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : Virat Kohli past former Indian captain Sourav Ganguly in test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : विराट कोहलीची ११वी धाव ठरली पराक्रमी; मोडला सौरव गांगुलीचा विक्रम

प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ ( 14) पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल यांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सावरले. ...

NZ vs IND, 1st Test : इशांत शर्माच्या पाच विकेट्स; मोडला कपिल देव अन् झहीर खानचा विक्रम - Marathi News | New Zealand vs India, 1st Test : Ishant Sharma leads elite list of India pacers comprising Kapil Dev, Zaheer Khan after 5-fer vs NZ in 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs IND, 1st Test : इशांत शर्माच्या पाच विकेट्स; मोडला कपिल देव अन् झहीर खानचा विक्रम

भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. ...

विराट कोहलीसह टीम इंडियाचे तीन शिलेदार एका फॉरमॅटमधून होणार निवृत्त! - Marathi News | Including Virat Kohli three Indian players might also retire from one of the formats soon | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीसह टीम इंडियाचे तीन शिलेदार एका फॉरमॅटमधून होणार निवृत्त!

ट्वेंटी-20 फॉरमॅटनंतर क्रिकेटच्या सामन्यांचे प्रमाण सातत्यानं वाढत गेले. त्यामुळे दोन मालिकांमधील विश्रांतीचा कालावधीही कमी होत गेला आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर जाणवू लागला. ...