गौतम गंभीरने कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली ...
virat-Anushaka News : कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं आयपीएल २०२१ मिनी ऑक्शनपूर्वी ( IPL 2021 Mini Auction) संघातील १० खेळाडूंना रिलीज केलं, तर १२ खेळाडूंना कायम राखले. ...
ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) गुरुवारी मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या माटुंगा येथील घरात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. ...