IPL 2021 साठी स्पर्धेतील सर्व संघांनी कंबर कसली आहे आणि संघात काही मोठे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने एक मोठं विधान केलंय. नेमकं काय म्हणाला गंभीर? जाणून घेऊयात... ...
राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवित आहे. द्रविड भारतीय क्रिकेटसाठी जे काही करतोय ते कोणीच यापूर्वी केलेले नाही, असे मुळीच नाही. ...
या महिन्याच्या सुरुवातीलाच मलिंगाने मुंबई इंडियन्सला आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध राहणार नव्हता. एका पत्रकाद्वारे मुंबई इंडियन्सने मलिंगाच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली. ...
एरव्ही टीकेचा धनी झालेल्या ऋषभने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या कसोटी सामन्यात वगळण्यात आल्यानंतर पंतने मेलबोर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देत छाप सोडली. ...
रहाणे, रोहित शर्मा, कोच रवी शास्त्री, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबईत दाखल होताच एमसीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. संघाच्या विजयाचा जल्लोष म्हणून रहाणेने केकदेखील कापला. रहाणे स्वत:च्या माटुंगास्थित निवासस्थानी दाखल झाला, त्यावेळी पारंपरिक ...
Rahmanullah Gurbaz : अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज याने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना झंझावाती फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. ...