ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यामुळे अजिंक्य रहाणे युवा खेळाडूंसह मैदानावर उतरला आणि टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ...
रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज शिखर धवन वाराणसीला गंगा किनारी पोहोचला आहे. बुधवारी सायंकाळी दश्वाश्वमेध घाटावर होणाऱ्या जगप्रसिद्ध गंगा आरतीत शिखरने सहभाग घेतला. ...
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरी पराभूत करणे ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सहापेक्षा अधिक अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत, पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद झाल्याची नामुष्की सोबत बाळगून भारतीय खेळाडूंनी दाखवलेला विजयी ‘दम’ क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे स्मरण ...
ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून देणाऱ्या अजिंक्य रहाणेला कर्णधारपदी नेमण्याची मागणी होत असली तरी वास्तव वेगळे आहे. निकट भविष्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाला धक्का लागण्याची शक्यता नाही. ...