ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, टी. नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर आणि सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे खास शैलीत कौतुक केले. ...
रॉयल्स संघाचे मालक मनोज बदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजूने रॉयल्ससाठी पदार्पण केले होते. मागच्या आठ वर्षांपासून तो संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. आरसीबीने दिल्लीकडून डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल यांना रोख रकमेद्वारे स्वत:कडे घेतले. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाच्या ( IPL 2021) तयारीला सुरुवात झाली आहे. BCCIनं प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या संघातील रिटेन ( कायम ) व रिलीज ( करारमुक्त) करणाऱ्या खेळाडूंची यादी देण्यास सांगितले होते. ...
राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२०मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे संघानं कर्णधार स्टीव्हन स्मिथला ( Steve Smith) रिलीज करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) पाच जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) २०२१च्या मोसमासाठीच्या मिनी ऑक्शन पूर्वी ७ खेळाडूंना रिलीज केलं, तर १८ खेळाडूंना कायम राखलं. ...
IPL Retention : ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म हा फार चर्चीला गेला होता. त्यानं १३ सामन्यांत केवळ १०८ धावा केल्या आणि तेव्हाच त्याची गच्छंती होणार, हे निश्चित मानले जात होते. ...