याच मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर लोकेश राहुलला या क्रमवारीत फटका बसला. तो चौथ्या स्थानावर घसरला. इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वलस्थानी कायम असून, त्याचे ८९४ गुण आहेत. ...
नाणेफेक जिंकल्यानंतर लाल मातीचा लेप असलेली खेळपट्टी इंग्लंडला पूरक ठरली. आर्चर आणि मार्क वूड यांचे उसळी घेणारे चेंडू खेळणे भारतीय फलंदाजांना जड गेले. ...
तीन खेळाडू आणि एक सहयोगी स्टाफच्या चाचणीचा नमुना मंगळवारी पॉझिटिव्ह आला. अन्य खेळाडूंना चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. त्यामुळे सरावदेखील होऊ शकला नाही. ...
कर्णधार मिताली राजच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीनंतरही भारताला १८८ पर्यंतच मजल गाठता आली. प्रत्युत्तरात एनेके बॉश(५८)आणि मिगनोन डू प्रीज(५७) यांच्या अर्धशतकांच्या बळावर द. आफ्रिकेने ४८.२ षटकात ५ बाद १८९ धावा करीत सामना जिंकला. ...
मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या सहा षटकांत भारताच्या फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते. या दोघांनी गडी बाद करण्यासह खेळपट्टीवर उसळीचा लाभ घेतला. ...
Road Safety World Series : युवराज सिंगचा सिक्सर किंग अवतार आज क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा पाहायला मिळाला. India Legends in the finale of Road Safety World Series ...