IPL 2021, Rohit Sharma Injury : चुकीचे फटके मारून MIचे स्टार फलंदाज तंबूत परतले अन् दिल्ली कॅपिटल्ससमोर त्यांना १३८ धावांचे माफक लक्ष्यच ठेवता आले. ...
ब्रिटिश नागरिकांना देखील मायदेशी परतल्यानंतर दहा दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे. भारतातील कोविड परिस्थिती चिघळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ...
IPL 2021, MI vs DC T20 Match Highlight : प्रत्येक सामना अखेरच्या षटकापर्यंत नेऊन हुकूमी गोलंदाजांच्या जीवावर जिंकता येतो, हा फाजील आत्मविश्वास मुंबई इंडियन्सला नडला. ...
ipl 2021 t20 MI vs DC live match score updates chennai : अखेरच्या षटकापर्यंत प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडायचे अन् प्रमुख गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर विजय मिळवण्याची मुंबई इंडियन्सची रणनीती आज अपयशी ठरली ...
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ...