अक्कलकोट: येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबने सोलापूर महापौर चषक २0१५ च्या मैदानी स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी दहा खेळाडूंचा सत्कार केला. ...
सोलापूर : कुराण म्हणजे ईश्वराचा शब्द आहे़ यातून जगाला शांततेचा संदेश दिला गेला आहे़ आयुष्य चांगले व्यतीत करायचे असेल तर कुराणाचे पालन करा, असे आवाहन शहर काझी मुफ्ती अमजदअली काझी यांनी केले़ ...
मुंबई: कबड्डी जगतामध्ये अनेक जणांनी मायकल स्पिक्जोचे नाव ऐकले नसावे़ जो पोलंडचा खेळाडू असून, तो अमेरिकेत फुटबॉल खेळतोय़ कालपासून येथे सुरु झालेल्या प्रो स्पोर्ट्स कबड्डी लीगमध्ये बंगळुरू बुल्स संघाचा सदस्य आहे़ बुल्सच्या संघाने काल बंगाल वॉरियर्सविरु ...
बार्शी : येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनेशसिंह परदेशी यांच्या मातोश्री सुमन जयसिंह परदेशी (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कुरूल : महाकवी कुलगुरू कालिदासांच्या जयंतीनिमित्त आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवोदित कवींचे कविसंमेलन पार पडले़ ...