स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबचे यश

By Admin | Updated: July 19, 2015 21:24 IST2015-07-19T21:24:28+5:302015-07-19T21:24:28+5:30

अक्कलकोट: येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबने सोलापूर महापौर चषक २0१५ च्या मैदानी स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी दहा खेळाडूंचा सत्कार केला.

Swami Samarth Arnhetra Mandal Sports Club's success | स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबचे यश

स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबचे यश

्कलकोट: येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्ट्स क्लबने सोलापूर महापौर चषक २0१५ च्या मैदानी स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल मंडळाचे विश्वस्त अमोल भोसले यांनी दहा खेळाडूंचा सत्कार केला.
गोळाफेक, थाळीफेक, लांब-उंच उडी, ३ हजार मीटर धावणे, बांबू उडी या स्पर्धेत किरण राठोड, परशुराम गवंडी, सूरज हत्ते, मुजाहिद टिनवाला, राहुल साबळे, विशाल कामाठी, प्रगती व्होरपेठ, पौर्णिमा गायकवाड, मौसीना गवंडी, धर्ती या खेळाडूंनी यश मिळविले. यावेळी सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, रवींद्र भंडारे, डॉ. मनोहर मोरे, ए. जी. वळसंगकर, लक्ष्मण पाटील, सुनील पवार, संतोष भोसले, शहाजी यादव, प्रवीण देशमुख, सुधीर माळशे˜ी उपस्थित होते.

Web Title: Swami Samarth Arnhetra Mandal Sports Club's success