Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
मागासवर्गीय महिलांना असतो श्रींच्या आरतीचा पहिला मान वडवळ-महेश कोटीवाले दसरा हा साडेतीन मुहूर्तपैकी एक शुभ मुहूर्त असलेला सण ...
घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना पंढरपूरमधील मुंढेवाडी येथे घडली. ...
शारदीय नवरात्रोत्सवातील रविवारी नवव्या माळेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेची विशेष महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. ...
मोहोळ येथे एक निस्सीम भक्तीचे उदहारण येथील मुस्लिम कुटुंबाने एक आदर्श म्हणून ठेवले आहे ...
सोलापूरातील बाळीवेस येथील शक्तीपूजा व समाजसेवा मंडळाने नवरात्र उत्सवात देवी समोर तुकाराम वैकुंठ गमनचा भव्य देखावा उभा केला असून तो पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे ...
साखर उद्योग हा राज्यातील एक प्रमुख उद्योग बनला असून सन २०१५-१६ या वर्षात या उद्योगात ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली ...
औष्णिक वीज प्रकल्पात बॉयलर उभारताना झालेल्या दुर्घटनेत लोखंडी अँगल कोसळून तीन मजूर जागीच मृत्युमुखी पडले ...
...
सोलापूरजवळील एनटीपीसी प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी बॉययलर अंगावर पड़ून ५ मजुरांचा मृत्यू झाला. ...