सोलापूर दि ४ : जिल्हा नियोजन समितीच्या आठ जागांसाठी झालेल्या मतमोजणीअखेर नगर पालिका गटातून मंगळवेढा नगर पालिकेतील राष्टÑवादीचे पक्षनेते अजीत जगताप विजयी झाले. तर, जिल्हा परिषद गटातून सत्ताधारी गटाचे उमेदवार रणजितसिंग पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला. ...
सोलापूर दि ४ : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सोलापूर विजापूर महामार्गााची सुधारणा व उड्डाणपूल बांधकामाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी मार्गाला लागून असलेली जिल्हा पोलीस अधीक्षक व शहर पोलीस आयुक्तलया ...
सोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे. ...
मोडनिंब दि ३ : येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या . ...
पंढरपूर दि १ : शहरातील विविध ठिंकाणी असलेल्या मटका आड्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांच्या विशेष पथकाने धाडी टाकुन २ लाख ८७ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे. ...
बेंबळे दि १ : पावसाळा निम्मा संपला तरीही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. पण वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग आल्याने उजनीने ४९.५५ टक्क्यांपर्यंत म्हणजे अर्धशतक गाठले आहे. ...