लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नामविस्ताराला सोलापूर विद्यापीठाचाच विरोध - तावडे - Marathi News | Namistara opposes Solapur University - Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नामविस्ताराला सोलापूर विद्यापीठाचाच विरोध - तावडे

सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या प्रस्तावास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विरोध दर्शविला आहे. भविष्यात जातीय तेढ निर्माण होऊन विद्यापीठाच्या विकासाला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी नामविस्तार न करण्याची भूमिक ...

सोलापुरात डेंग्यूचा दुसरा बळी, आणखी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु - Marathi News | Another victim of dengue in Solapur, two of them are being treated in the ICU | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात डेंग्यूचा दुसरा बळी, आणखी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु

सोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाज ...

सोलापूरात पासपोर्ट कार्यालयाचे थाटात उदघाटन - Marathi News | Opening of passport office in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात पासपोर्ट कार्यालयाचे थाटात उदघाटन

सोलापूर शहरातील पासपोर्ट कार्यालयाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही़ के़ सिंह यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगव्दारे उदघाटन करण्यात आले़ ...

सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन  - Marathi News | Movement against the Cooperatives to stop the Solapur route | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकारमंत्र्यांच्या विरोधात सोलापूरात रास्ता रोको आंदोलन 

सोलापूर दि ७ : सहकार मंत्री सुभाष  देशमुख यांच्या लोकमंगल समुदायाच्या  भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्याने शेतकºयांच्या नावाने त्या शेतकºयास कोणतीच कल्पना नसताना ३ लाख रुपयांचे कर्ज युनियन बँक आॅफ इंडिया, कासारवाडी पुणे येथून पीक कर्ज घेतले. तसेच येळ ...

वीज चोरी रोखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी - Marathi News | To prevent electricity theft, public Ganesh Mandals have a power connection at discounted rates | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वीज चोरी रोखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीच्या दरात वीजजोडणी

अप्पासाहेब पाटील/ सोलापूर, दि. 7 - सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांभीर्याने उपाय योजना कराव्यात आणि ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या सवलतीच्या दराने उपलब्ध असलेली अधिकृत तात्पुरती वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने क ...

मोदी, शहा, भाजपच्या नावाचे धोंडे दाखवून सोलापूरात राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध  - Marathi News | Gandhi, Shah, BJP's stone-throwing stones protesting against Gandhi's funeral | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोदी, शहा, भाजपच्या नावाचे धोंडे दाखवून सोलापूरात राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध 

सोलापूर दि ५ :  अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी हे गुजरात येथील पूरग्रस्त नागरिकांच्या भेटीसाठी गेलेले असता त्यावेळी भाजपच्या कार्यकत्यार्नी राहुल गांधी यांच्या ताफ्यावर दगडफेक करून हल्ला केला. याचा निषेध करण्यासाठी आज रोजी ...

सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का - Marathi News | Solapur DPC's decision to push power to the people | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर डीपीसीच्या निकालाने दिला सत्ताधाºयांना धक्का

सोलापूर दि ५  : जिल्हा नियोजन समितीच्या धक्कादायक निकालाने जिल्हा परिषदेतील राजकीय नूरच पालटून टाकला आहे. या निकालाने सत्ताधारी गटाला धक्का दिला आहे. तर रणजितसिंह शिंदे यांच्या पराभवाला आम्ही जबाबदार नसून सत्ताधारीच जबाबदार आहेत, अशा शब्दात मलम लावाय ...

है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण - Marathi News | We have prepared ourselves ...! Complete training of 629 women police officers in Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :है तैय्यार हम...! सोलापूरात राज्यातील ६२९ महिला पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण

सोलापूर दि ५ : बी रेडी़़़स्टार्ट! असा आदेश कानी पडताच त्याचे आम्ही तंतोतंत पालन करायचो़़़ रोज भल्या पहाटेपासूनच सुरू व्हायचे आमचे प्रशिक्षण, प्रथम धावणे, नंतर विविध प्रकारचे व्यायाम, मग कवायत झाल्यानंतर घामेघूम व्हायचो आम्ही...अगदी थकून जायचो़़़़त्या ...

२० लाखाचे सोने-चांदी जप्त : दोन महिलांसह चौघेअटकेत - Marathi News | 20 lakhs of gold and silver confiscated: two women including four women | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :२० लाखाचे सोने-चांदी जप्त : दोन महिलांसह चौघेअटकेत

आॅटो रिक्षा, बसमध्ये सहप्रवाशाप्रमाणे शेजारी बसून प्रवाशाचे दागिने लांबविणाºया चार जणांना परिमंडळ पथकाने अटक केली. चोरट्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून ७९.५ तोळे सोने व २३ तोळे चांदी असा एकूण १९ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल ...