सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़ दरम्यान, येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करू असे लेखी हमीपत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भो ...
सोलापूर दि ११ : राज्यात सहा ठिकाणी शासकीय अंभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस होता. मात्र रत्नागिरी व सोलापूर येथील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार येथील शासकीय तंत्रनिकेतन बंद करणार नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक ...
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सुरूवात करण्यात आली़ ...
सोलापूर दि ११ : पोलीस अधीक्षक विरेश प्रभू सर यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण पोलीसांची विशेष टिम पेट्रोलिंग करीत होती़ यावेळी मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेतील श ...
सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळास अडसर ठरणारी सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मितीची चिमणी बचावसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ चिमणी पाडू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला़ हा म ...
सोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील निय ...
सोलापूर दि १० : विमानतळास अडथळा ठरणारी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणीचे पाडकाम कसे करायचे यासाठी आलेल्या ठेकेदाराने महानगरपालिकेचे अधिकाºयांसमवेत प्रचंड पोलीस बंदोबस्तात पाहणी उरकली़ ...
सोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी ...
सोलापूर दि ९ : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर विद्यापीठ शेजारी केगांव हद्दीत असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील ६२९ महिला पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले़ या महिलांचा दीक्षांत समारंभ सोलापूर शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख ...