लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपटाने घातली सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाºयांना भुरळ - Marathi News | Toilets lined up with a love story, Solapur Zilla Parishad officials, employees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टॉयलेट एक प्रेमकथा चित्रपटाने घातली सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाºयांना भुरळ

    सोलापूर दि १७ : वषार्नुवर्षे उघड्यावर जाणची सवय बदलताना "टॉयलेट एक प्रेमकथा" या चित्रपटाने आज अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी यांना भुरळ घातली. बिवी वापस आये ना आये, गाव मे शौचालय वापस आयेगे... राधे राधे...! या अक्षय कुमार च्या डीॅयलॉग ने अनेकांना ...

अवैध धंद्यावर धाडी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई - Marathi News | Action on illegal land, loss of three and a half lakhs, Solapur taluka police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध धंद्यावर धाडी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

सोलापूर दि १६ : पोलीस अधिक्षक विरेश प्रभु  यांच्या मागदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून ८२ बॅरेलमध्ये भरलेली १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट केले़  ...

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या - Marathi News | Wife murdered because he is being imprisoned for immorality | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या

अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

Independence Day 2017 : सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा - Marathi News |  Independence Day 2017: Map of the country from Solapur, the map of the country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Independence Day 2017 : सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा

सोलापूर, दि. 15 - सोलापुरातील मोदी खाना चौकात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. सोलापूर ही कलावंतांची ... ...

Independence Day 2017 : सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा - Marathi News |  Independence Day 2017: Map of the country from Solapur, the map of the country-1 | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :Independence Day 2017 : सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा

स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह - Marathi News | Drought has increased ten times in 70 years after Independence: Dr. Rajendra Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात दुष्काळ १० पटीने वाढला : डॉ. राजेंद्रसिंह

सोलापूर : मानवाने नदीशी जोडून घेणे आवश्यक आहे. नदी हेच जीवन आहे. मात्र, नद्यांमध्ये सांडपाणी सोडून तीला मृत केले जात आहे. शेतीपासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...

सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश - Marathi News | Farmer suicides in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याला शेतकरी आत्महत्येचा पाश

साखर कारखानदारीसाठी ओळखल्या जाणाºया सोलापूरमध्ये सुबत्ता दिसत असली तरी जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्यांचा पाश आता लपून राहिलेला नाही. ...

नाव बदलून आलेत ब्ल्यू व्हेलसारखे डेंजर गेम! - Marathi News | Renaming dzenger game like Blue Whale! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नाव बदलून आलेत ब्ल्यू व्हेलसारखे डेंजर गेम!

सोलापूर :  ब्ल्यू व्हेलसारख्या जीवघेण्या खेळाचे लोण भारतात अगदी मुंबई, इंदूरपर्यंत आल्यानंतर स्मार्ट फोनचे आकर्षण असलेल्या आपल्या लाडक्या मुलांना वाचविण्यासाठी पालक सरसारवले आहेत ...

सोलापूरच्या ‘ब्ल्यू व्हेल’ ने पालक हादरले - Marathi News | The parents of 'Bolle Whale' of Solapur were shocked | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या ‘ब्ल्यू व्हेल’ ने पालक हादरले

सोलापूर : अंधेरीतील आत्महत्या प्रकरण आणि जगात खळबळ माजलेल्या ‘ब्ल्यू व्हेल’ गेमचे लोण सोलापुरात पोहोचल्याने पालक हादरले असून, पाल्याच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या संकटावर उपाय म्हणून पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था वेगवेगळ्या स्तरावर जनज ...