लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उजनी धरणात ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग - Marathi News | 53,212 cusecs of Ujani Dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणात ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग

बेंबळे दि २१: उजनीच्या वरच्या १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने वरच्या १९ पैकी नऊ धरणातून ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. ...

जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला; - Marathi News | The entire rain of Maagha Nakshatra in the district, Kharipa console: the farmer has dried up; | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यात मघा नक्षत्राचा सर्वदूर पाऊस, खरिपाला दिलासा : शेतकरी वर्ग सुखावला;

सोलापूर दि २१ : अनेक दिवसांनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने मघा नक्षत्रात शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या या पावसाची रिपरिप रविवारी सकाळपर्यंत सुरुच होती. मघा नक्षत्राच्या पावसाने शेतकºयांसह खरिप ...

‘ईपीएफ’चा प्रश्नी यंंत्रमागधारकांनी घेतली केंद्रीय श्रममंत्र्यांची भेट - Marathi News | The EPF question was taken by the MLAs, the Union labor minister's visit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘ईपीएफ’चा प्रश्नी यंंत्रमागधारकांनी घेतली केंद्रीय श्रममंत्र्यांची भेट

सोलापूर दि २१ : यंत्रमाग कामगारांना लागू करण्यात आलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) संदर्भात यंत्रमागधारकांच्या मागणीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल, असे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी रविवारी हैदराबाद येथे स्पष्ट केले. ...

शासनाच्या योजना परिपूर्ण राबविण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा - Marathi News | Solapur district is third in the state implemented by the government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शासनाच्या योजना परिपूर्ण राबविण्यात सोलापूर जिल्हा राज्यात तिसरा

सोलापूर दि २१ : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत सन २०१६-१७ मध्ये सोलापूर जिल्हा सर्व बाबींमध्ये २३ व्या क्रमांकावर असताना तीन महिन्यांत तो राज्यात तिसºया क्रमांकावर आला आहे ...

खूनप्रकरणातील आरोपी पोलीसच निघाला पिस्तूलचोर, ३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास - Marathi News |  Pistulchore accused in murder case, 31 police to get relief | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खूनप्रकरणातील आरोपी पोलीसच निघाला पिस्तूलचोर, ३१ पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

पोलीस शस्त्रागारातून गायब झालेल्या दोन पिस्तुली मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक दत्तात्रय गोरख भोसले याच्या निवासस्थानी सापडल्या. भोसले सध्या मावस भावाच्या खूनप्रकरणी कर्जत (जि. नगर) पोलिसांच्या अटकेत आहेत. ...

सोलापूरात अपघात, दोघांचा मृत्यू - Marathi News | Solapur accident, death of both | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात अपघात, दोघांचा मृत्यू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : सोलापूर - हैद्राबाद रोडवरील मार्केट यार्ड चौकात रस्ता ओलांडताना कलप्पा विठोबा पगडे (वय ३०, रा़ केकडे नगर, मुळेगांव) यास मालट्रकने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला़ तर सोलापूर -पुणे महामार्गावरील राहोटी येथे सदाशिव ...

मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले - Marathi News | CM's positive for debt waiver of backward class corporations - Ramdas Athavale | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले

राज्य सरकारने शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे ...

महामार्गावर वाहनधारकांना लुटणाºया सात दरोडेखोरांना सोलापूर पोलीसांनी पकडले - Marathi News | The seven robbers who robbed the vehicle owners on the highway were caught by Solapur police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महामार्गावर वाहनधारकांना लुटणाºया सात दरोडेखोरांना सोलापूर पोलीसांनी पकडले

सोलापूर :   सोलापूर हैद्राबाद महामार्गावर ट्रक अडवुन पैसे लुटणाºया चार जिल्ह्यातील सात दरोडेखोरांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.  ...

शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे यांचे निधन - Marathi News | Farmers Association leader Vasantrao Apte passed away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे यांचे निधन

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ...