सोलापूर दि २३ : जिल्ह्यातील २४२ लोकप्रतिनिधी सध्या अपात्रतेच्या कात्रीत अडकले आहेत. निवडणूक खर्च सादर न करणे, अतिक्रमण करणे, शौचालय नसणे, तीनपेक्षा अधिक अपत्ये असणे अशा तांत्रिक बाबींचा ठपका ठेवल्याने त्यावर सध्या सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी सा ...
सोलापूर दि २३ : जिल्ह्यात मटकाबुकींच्या विरोधात उघडलेल्या धडक मोहिमेत सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने दुधनी येथे मटका अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी १६ जणांना अटक करण्यात आली. ...
सोलापूर दि २३ : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाची प्रगती लवकरच दृश्य स्वरूपात दिसेल, अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त तथा कंपनीचे प्रभारी सीईओ डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. ...
सोलापूर दि २३ : पोलिसांची रात्री गस्त सुरु असतानाही चोरट्यांनी त्यांच्या हातावर तुरी देत पूर्व भागातील पद्मानगरमध्ये घर फोडून तब्बल २६ तोळे सोन्याचे दागिने आणि २१ हजारांची रोकड लंपास केली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धाडसी चोरी करुन चोरट्यांनी ...
सोलापूर : मनपाच्या देगाव मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यावर उभारण्यात येणाºया टर्सरी प्रकल्पाचे टेंडर काढण्यास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मंगळवारी दिली. ...
सोलापूर दि २३ : महाराष्टÑात पेणचा गणपती प्रसिद्ध आहे. घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी दोन फुटापर्यंतच्या मूर्ती तेथे तयार होतात. राज्यभर गणेश मूर्तीची मागणी असलेल्या पेणमधून सोलापूरच्या गणपतीला दरवर्षी मागणी असते. पूर्व भागातील मूर्तिकार जनार्दन शेट्टी य ...
सोलापूर दि २१ : कर्जमाफीसाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेतले जात आहेत. यासाठी पुरेशी केंदे्र उपलब्ध नाहीत. दुसरीकडे अनेक वेळा सर्व्हर जाम होत असल्यामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे अपयशी ठरली असून, यामुळे शेतकºयांत प्रचंड संताप निर्माण झाल्याचे शेतकर ...
सोलापूर दि २१ : अंत्रोळीकर नगरात झालेल्या अपघातात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज भारत सातपुते (वय ३०) यांचा दुचाकीवरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. ...
सोलापूर दि २१ : कोणत्याही पदावर राहा, सर्वसामान्यांसाठी पदाच्या माध्यमातून काय करता येईल ते पाहा़ देश आपल्यासाठी काय करतोय यापेक्षा देशासाठी आपण काय करु शकतो ते पाहा़ हिमालयाच्या शिखरावर जरुर पोहोचा, परंतु मनातील विनम्रता विसरु नका़ जगाला वाचवायचे अ ...
बेंबळे दि २१: उजनीच्या वरच्या १९ धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाल्याने वरच्या १९ पैकी नऊ धरणातून ५३ हजार २१२ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत येत आहे. यामुळे धरणाचा पाणीसाठा पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे. ...