लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप - Marathi News | Thirtyfirst ...! Drink plenty ... but keep alcohol near license, allotment of 1.5 lakh licenses from Solapur's excise department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थर्टीफर्स्ट...! खुशाल प्या... पण मद्यसेवन परवाना जवळ ठेवा, सोलापूरच्या उत्पादन शुल्क खात्याकडून दीड लाख परवाने वाटप

गेल्यावर्षी नोटाबंदीमुळे मद्यप्रेमींना थर्टीफर्स्टचा एन्जॉय मनाप्रमाणे करता आलेला नाही. मद्यपींना आपल्या मोहाला आवर घालावा लागला होता; मात्र यावर्षी इयरएंड साजरा करण्यासाठी आधीपासूनच तयारी करणाºया उत्साही जणांना उत्पादन शुल्क खात्याकडून खुशाल प्या पण ...

कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...! - Marathi News | Liquid Solapur District Bank, 2017, year by year due to loan waiver helped ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कर्जमाफीसह काटकसरीमुळे तरली सोलापूर जिल्हा बँक, २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले...!

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेसाठी धावून आली तसेच विविध कामासाठी होणाºया खर्चात काटकसर केल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक तरण्यासाठी २०१७ हे वर्ष मदतीचे ठरले आहे. ...

मोडनिंबजवळ एसटी बस पलटी, चार प्रवासी जखमी, पाठीमागून येणाºया ट्रकने दिली धडक - Marathi News | ST bus collapses near Modnimbam, four passengers injured, beaten by truck coming back | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोडनिंबजवळ एसटी बस पलटी, चार प्रवासी जखमी, पाठीमागून येणाºया ट्रकने दिली धडक

सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकची पाठीमागुन धडक बसल्याने मोडनिंबजवळ एसटी पलटी झाली़ यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़  ...

सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना - Marathi News | Notice of illegal sand traffic in Solapur district, RTO, district collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुक रोखावी, आरटीओ, पोलिसांना जिल्हाधिकाºयांनी केल्या सुचना

बंदी काळातही जिल्ह्यात अवैध वाळू उपसा जोमात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलीस, आरटीओ यांनी समन्वय राखून टोलनाक्यासह संभाव्य ठिकाणी गस्ती पथक नेमावे, अशा सूचना केल्या. ...

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना - Marathi News | Notice of sudden investigation of patients, who are registered under charity law, and information of co-operative and district collector | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रूग्णांलयाची अचानक होणार तपासणी,  समिती स्थापन करण्याचे  सहकारमंत्र्यासह जिल्हाधिकाºयांच्या सुचना

धर्मादाय कायद्याखाली नोंदणी असलेल्या रुग्णालयातून गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार दिले जातात का नाही, याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांचा ...

शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा - Marathi News | Provide school nutrition funding, otherwise movement, Solapur District Primary Teacher Coordination Committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शालेय पोषण आहार अनुदान द्या, अन्यथा आंदोलन, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचा इशारा

जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार अंतर्गत भात शिजवून देण्यासाठीचे लागणारे इंधन - भाजीपाला अनुदान देण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग टाळाटाळ करीत आहे. ...

वडिलांचा सांभाळ न करणाºया अक्कलकोट येथील दोघांवर गुन्हा दाखल, बँकेच्या अधिकाºयांचा समावेश - Marathi News | Akhkalkot, who did not care for the father, filed a complaint against the bank officials, including bank officials. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वडिलांचा सांभाळ न करणाºया अक्कलकोट येथील दोघांवर गुन्हा दाखल, बँकेच्या अधिकाºयांचा समावेश

अक्कलकोट येथील वडिलांचे पालनपोषण न करणाºया एक बँक अधिकारी मुलगा तर दुसºया एका कंपनीत अधिकारी असलेल्या अशा दोन कुपुत्रांवर उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

अपहार, सतत गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्हा बँकेचे आठ कर्मचारी बडतर्फ, दोघांचे निलंबन केले निलंबन ! - Marathi News | Emergency and continuous absence of eight employees of Solapur District Bank, both suspended and suspension! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपहार, सतत गैरहजेरीमुळे सोलापूर जिल्हा बँकेचे आठ कर्मचारी बडतर्फ, दोघांचे निलंबन केले निलंबन !

अपहार व गैरहजेरीच्या कारणामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (डी.सी. सी) ८ कर्मचाºयांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून, दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ...

सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद - Marathi News | SSCB among boys in the national fencing championship competition in Solapur and Kerala general secretary for girls | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत  सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ...