लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माती भरलेला टिपर पोलीस ठाण्याला नेताना धक्काबुक्की करुन चालक झाला पसार - Marathi News | While taking the soil-laden tipper to the police station, the driver died after being jostled | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माती भरलेला टिपर पोलीस ठाण्याला नेताना धक्काबुक्की करुन चालक झाला पसार

मंडल अधिकाऱ्याची फिर्याद: सरकारी कामात अडथळा, तिघांविरुद्ध गुन्हा ...

सोलापुरात बनावट दस्ताद्वारे प्रापर्टी स्वत:च्या नावावर लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to transfer property in own name through forged deed in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात बनावट दस्ताद्वारे प्रापर्टी स्वत:च्या नावावर लावण्याचा प्रयत्न

जागामालकासह शासनाच्या फसवणुकीदबद्दल गुन्हा दाखल. ...

सावरकरांचा अवमान; प्रियांक खर्गे यांचा पुतळा केला दहन, भाजपाचे कार्यकर्ते संतप्त - Marathi News | Congress government minister Priyank Kharge insulted freedom fighter Savarkar and BJP workers protested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावरकरांचा अवमान; प्रियांक खर्गे यांचा पुतळा केला दहन, भाजपाचे कार्यकर्ते संतप्त

हिंदूसंघटक सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, प्रियांक खर्गे मुर्दाबाद, भारतमाता की जय आदी घोषणा देण्यात येत होत्या. ...

पूर्वसूचना न देता कांदा लिलाव बंद; सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांचा चक्का जाम - Marathi News | Onion auction closed without prior notice; Farmers' wheel jam in Solapur market committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पूर्वसूचना न देता कांदा लिलाव बंद; सोलापूर बाजार समितीत शेतकऱ्यांचा चक्का जाम

या आंदोलनाची सूचना मिळतात जेलरोड पोलिस ठाण्याचे पेालिसांचे पथक बाजार समितीत दाखल झाले. ...

लाचखोर किरण लोहारची मालमत्ता जप्त होणार, पत्नी, मुलगाही पापाचे भागीदार - Marathi News | Bribery Kiran Lohar property will be confiscated, his wife, son are also partners in the crime | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लाचखोर किरण लोहारची मालमत्ता जप्त होणार, पत्नी, मुलगाही पापाचे भागीदार

कार, प्लॉट, फ्लॅटची कागदपत्रे ताब्यात, एसीबीच्या पथकाची कारवाई ...

Solapur: टिपू सुलतान पत्रसार पुस्तक प्रकाशनाला विराेध,भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, समविचार सभेची मागणी - Marathi News | Oppose publication of Tipu Sultan Patrasar book, file cases against BYU workers, demand Samvichar Sabha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: टिपू सुलतान पत्रसार पुस्तक प्रकाशनाला विराेध,भाजयुमाेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, समविचार सभेची मागणी

Solapur: गाजाेद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने आयाेजित केलेला पुस्तक प्रकाशन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारतीय जनता युवा माेर्चाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी समविचार सभेने केली.  ...

Solapur: लघुशंकेला थांबल्यावर दीड लाखाच्या दागिन्यांची पिशवी पळवली! विजापूर रोडवरील घटना; गुन्हा दाखल - Marathi News | Solapur: A bag of jewelry worth one and a half lakhs was stolen after stopping at Lagushanka! Incident on Bijapur Road; Filed a case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लघुशंकेला थांबल्यावर दीड लाखाच्या दागिन्यांची पिशवी पळवली! विजापूर रोडवरील घटना

Solapur News: लघुशंकेला थांबल्यावर अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरून नेली. ही घटना गुरूवार ७ डिसेंबर २०२३ रोजी विजापूर रोडवरील पंचरत्न हॉटेलच्या पुढे चंडक मळ्यासमोर घडली. ...

Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक - Marathi News | Solapur: A house caught fire in Solapur due to a spark from an electric wire; Burn gold and cash too | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: विद्युत तारेची ठिणगी पडून सोलापुरात घर पेटलं; सोनं अन् रोकडही जळून खाक

Solapur News: शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या उत्तर कसबा पत्रा तालीम भागात राहणाऱ्या सुहास चाबुकस्वार यांच्या घराला गुरूवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. ...

उत्पन्नापेक्षा ८३ लाखांचे जास्त उत्पन्न, सोलापूरच्या निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यावर सांगलीत गुन्हा दाखल - Marathi News | 83 lakhs more than income, A case has been filed against a retired education officer of Solapur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उत्पन्नापेक्षा ८३ लाखांचे जास्त उत्पन्न, सोलापूरच्या निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यावर सांगलीत गुन्हा दाखल

सांगली : लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्या, तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची अपसंपदा भ्रष्ट मार्गाने मिळविली असल्याचे ... ...