लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालवण मध्ये १ लाख २४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त - Marathi News | 1 lakh 24 thousand Goa made liquor seized in Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण मध्ये १ लाख २४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त

liquor ban Sindhudurg : लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टँड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे ...

भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे - Marathi News | Bhaskar Jadhav is Sankasur: Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे

NiteshRane Sindhudurg : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ...

मोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात, मालवण पोलिसांनी केली अटक - Marathi News | Mobile thief arrested from Kolhapur, arrested by Malvan police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोबाईल चोर कोल्हापुरातून ताब्यात, मालवण पोलिसांनी केली अटक

Crimenews Sindhudurg : तारकर्ली एमटीडीसी येथून पर्यटकांचा मोबाईल चोरी प्रकरणातील संशयित आरोपीला मंगळवार, ६ जुलै रोजी मालवण पोलिसांनी कोल्हापूर येथून ताब्यात घेतले. त्याला अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केल ...

कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted suicide of a youth through financial transactions in Kalamath | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कलमठमध्ये आर्थिक व्यवहारातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Crimenews Sindhudurg : झटपट पैसे मिळवण्याच्या नादात खिसा रिकामी झाला आणि त्यातच एजंटने पैसे वसुलीसाठी तगादा लावला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कणकवली तालुक्यातील कलमठ येथे घडली आहे. त्या तर ...

आघाडी सरकारचा जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध - Marathi News | District BJP protests against the alliance government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आघाडी सरकारचा जिल्हा भाजपाच्यावतीने निषेध

Bjp Sindhudurg : भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करणाऱ्या महाआघाडी सरकारचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत जाहीर निषेध नोंदविण्यात आला. ...

केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | NCP's agitation warning against Centre's fuel price hike | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :केंद्राच्या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

Ncp Kankavli Sindhudurg :केंद्र शासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कणकवली तहसील कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली . ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी - Marathi News | Rare showers in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

Rain Sindhudurg : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 1.12 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1178.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.0450 द.ल.घ ...

प्रवास करून परतणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली चाचणी - Marathi News | The test was also done by the returning district collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रवास करून परतणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली चाचणी

CoronaVirus Sindhudurg  :  केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीत ...

देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस - Marathi News | Devgad taluka has the highest rainfall of 105 mm. The rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात देवगड तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 14 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1177.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाम ...