लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मोठा दिलासा ! कोरोना टेस्ट, ट्रॅकिंग जास्त, सुदैवाने रुग्ण कमीच - Marathi News | Great relief! Corona test, more tracking, fortunately less patient | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोठा दिलासा ! कोरोना टेस्ट, ट्रॅकिंग जास्त, सुदैवाने रुग्ण कमीच

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी १ हजार ८५० लोकांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यात केवळ ३६ जण कोरोनाबाधित आढळले. ...

चूक की जाणूनबुजून केले; समृद्धीसाठीच्या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट, तरीही तिघांना मोबदला - Marathi News | The mistake or intentionally done; The case for land for Samruddhi Mahamarga is in court, yet the three are rewarded | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चूक की जाणूनबुजून केले; समृद्धीसाठीच्या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट, तरीही तिघांना मोबदला

Samruddhi Mahamarg : विशेष म्हणजे उपजिल्हाधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर होऊन न्यायालयाच्या निर्णयाशिवाय संपादित जमिनीचा मोबदला देणार नसल्याचे लेखी स्वरूपात सांगितले आहे. ...

दिव्यागांची दमदार कामगिरी; वारा-पाऊस झेलत कठीण गोरखगडची मोहीम केली फत्ते - Marathi News | Divyaga's energetic performance; Expedition to Gorakhgad, which was difficult due to wind and rain | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिव्यागांची दमदार कामगिरी; वारा-पाऊस झेलत कठीण गोरखगडची मोहीम केली फत्ते

मोहिमेतील सहा दिव्यांगा पैकी चार दिव्यांग हे पोलिओग्रस्त कुबड्या व कॅलिफर्स वापरणारे आहेत. ...

कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण - Marathi News | Congress-BJP Rada; Arjun Shelke, who joined BJP and became the Deputy Chairman of Panchayat Samiti, was beaten | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण

Congress Vs BJP in Aurangabad : ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून कॉंग्रेसमधून भाजपत आलेले अर्जुन शेळके निवडून आले. ...

वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश - Marathi News | Father's last wish fulfilled; The young man from the farming family became a judge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वडिलांची शेवटची इच्छा केली पूर्ण; शेतकरी कुटुंबातील तरुण बनला न्यायाधीश

नीलेश पाटील हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सन २०१९ मध्ये घेतलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर या पदाकरिता घेण्यात आलेल्या परीक्षेत ११६ व्या रँकमध्ये उत्तीर्ण झाले होते. ...

एटीएम मशीनमधील डिफाॅल्टच्या फायदा घेत चोरट्यांनी लाखो पळवले - Marathi News | Thieves stole millions by taking advantage of defaults in ATM machines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एटीएम मशीनमधील डिफाॅल्टच्या फायदा घेत चोरट्यांनी लाखो पळवले

तांत्रिक मुद्यांचा फायदा फायदा घेत एसबीआय एटीएममधून पैसे काढणारी हरियाणातील टोळी ताब्यात ...

जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर - Marathi News | Inflow to Jayakwadi Dam increased; Water storage at 38.35 per cent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात आवक वाढली; जलसाठा ३८.३५ टक्क्यांवर

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर,दारणा व भावली या धरणात  प्रचलन आराखड्या नुसार जितका जलसाठा ठेवता येतो त्यापेक्षा जास्त जलसाठा झाल्याने या धरणातून शुक्रवारी सायंकाळी विसर्ग करण्यात आला. ...

कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार - Marathi News | He raped his sister-in-law under the pretext of leaving the company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कंपनीत सोडण्याच्या बहाण्याने सोबत नेत केला मेहुणीवर अत्याचार

पत्नी गरोदर असल्यामुळे हर्सुल परिसरातील माहेरी बाळंतपणासाठी आली होती. ...