लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ - Marathi News | ‘Tata’ to petrol-diesel vehicles; Big increase in e-vehicle sales | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ

औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे. ...

रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ - Marathi News | The number of trains has increased, but the number of stops has not increased! Time to leave the nearest station and reach the main railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेंची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात ! जवळचे स्टेशन सोडून मुख्य रेल्वेस्टेशन गाठण्याची वेळ

अगदी काही अंतरावर रेल्वेस्टेशन असूनही मुकुंदवाडी, सिडको, चिकलठाणा भागातील हजारो नागरिकांना १५ किलोमीटर अंतरावरील मुख्य रेल्वेस्टेशन गाठावे लागत आहे. ...

दिल्ली-मुंबईला मागे टाकत औरंगाबादचा सायकल ट्रॅक देशभरातील १५ शहरांमध्ये - Marathi News | Aurangabad cycle track among top 15 cities in the country; Behind the big cities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबईला मागे टाकत औरंगाबादचा सायकल ट्रॅक देशभरातील १५ शहरांमध्ये

औरंगाबाद शहराने सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये सहभागी होत क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन पर्यंत शहरातील पहिला सायकल ट्रॅक विकसित केला. ...

अर्जुन, भक्ती पिवळ्या वाघाची जोडी पुण्याला जाणार ! - Marathi News | Arjun and Bhakti pair of yellow tigers will go to Pune! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अर्जुन, भक्ती पिवळ्या वाघाची जोडी पुण्याला जाणार !

पुणे येथील राजीव गांधी झुऑलॉजिकल पार्क ॲन्ड वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटरने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पिवळ्या वाघाच्या जोडीची मागणी केली होती. ...

अखेर रस्त्यांची होणार डागडुजी; पावसाळ्यानंतर मनपा निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण - Marathi News | Eventually the roads will be repaired; Asphalting of 39 roads from Municipal Corporation funds after monsoon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अखेर रस्त्यांची होणार डागडुजी; पावसाळ्यानंतर मनपा निधीतून ३९ रस्त्यांचे डांबरीकरण

यंदाच्या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली - Marathi News | Aurangabad to Pune connectivity to increase; Proposal movements for the railway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद ते पुणे कनेक्टिव्हीटी वाढणार; रेल्वेमार्गासाठी प्रस्तावाच्या हालचाली

येथील ऑटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उद्योग, जालन्यातील स्टील उद्योग व ड्रायपोर्ट आणि डीएमआयसीला चालना मिळण्याच्या हेतूने हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. ...

महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी - Marathi News | Maharera bans sale of 39 housing projects in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महारेराने औरंगाबादमधील ३९ गृहप्रकल्पांच्या विक्रीवर आणली बंदी

यामध्ये मोठ्या बांधकाम व्यावसायायिकांचा समावेश नाही. यातील ८५ टक्के गृहप्रकल्प छोट्या आकाराचे आहेत. ...

औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या परिषदेसाठी प्रयत्न - Marathi News | Efforts for a conference of international conglomerates in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांच्या परिषदेसाठी प्रयत्न

औरंगाबाद : मराठवाड्याच्या औद्योगिकवाढीसाठी आगामी काळात औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उद्योगसमूहांचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची परिषद भरविण्यासाठी प्रयत्न केले ... ...