लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद, जालन्यातील 'ईडी'च्या छापेमारीमागे असू शकते 'हे'कारण - Marathi News | Sugar factory transactions back on ED's radar? Raid on Aurangabad, Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद, जालन्यातील 'ईडी'च्या छापेमारीमागे असू शकते 'हे'कारण

ED Raid Aurangabad: बांधकाम, बियाणे आणि शिक्षण संस्थांशी संबंधित असलेल्या दोन उद्योगपतींच्या समोरासमोर असलेल्या कार्यालयात छापेमारी ...

घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले; पहिल्या पतीने जाऊन दुसऱ्याला बेदम झोडपले - Marathi News | The divorced woman remarried; The first husband went and beat the second | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : घटस्फोटीत महिलेने दुसरे लग्न केले; पहिल्या पतीने जाऊन दुसऱ्याला बेदम झोडपले

तिच्यासोबत दुसरे लग्न का केले? तू माझ्या मुलांना का सांभाळतो, असे विचारत शिवीगाळ करून हत्याराने वार केले ...

सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन  - Marathi News | Sarsanghchalak Mohan Bhagwat in Aurangabad; Till November 15, he will provide guidance in the meetings of various organizations | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

Sarsanghchalak Mohan Bhagwat सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत अग्रसेन भवन, सिडको येथे पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व गोसेवा या विषयांवर देवगिरी प्रांतातील संघाच्या विविध संस्था- संघटनांच्या बैठका घेतील. ...

चाकूने डोळे काढून खेळल्या गोट्या; मानेवर १०० वार करत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या - Marathi News | Gotts played with eyes out of a knife; Brutal murder of a criminal with 100 blows to the neck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : चाकूने डोळे काढून खेळल्या गोट्या; मानेवर १०० वार करत सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या

Murder in Aurangabad : आईचा फोन उचलू न दिल्याने संतापून केली हत्या. ...

औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद - Marathi News | cold in Aurangabad, mercury at 12.8 degrees; Record low temperature of the season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकर कुडकुडले, पारा १२.८ अंशांवर; मोसमातील नीचांकी तापमान नोंद

बुधवारी यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे १२.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद ...

ED Raid Aurangabad: औरंगाबादमध्ये ईडीची छापेमारी; उद्योजक, बांधकाम व्यावसायिक रडारवर - Marathi News | ED Raid Aurangabad: ED raids in Aurangabad; Entrepreneurs, builders on the radar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ED Raid Aurangabad: औरंगाबादमध्ये ईडीची छापेमारी; उद्योजक, बांधकाम व्यावसायिक रडारवर

ED Raid Aurangabad: मुंबई आणि नागपूरनंतर आता औरंगाबाद ईडीच्या रडारवर ...

औरंगाबादेत प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळ्यात जेरबंद - Marathi News | lonavla police arrest murderer aurangabad crime news | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड : औरंगाबादेत प्रेयसीचा खून करून पसार झालेला प्रियकर लोणावळ्यात जेरबंद

दुसऱ्या सकाळी इंदू हिच्या घरच्यांना समजलं की औरंगाबाद येथील राजनगर विभागातील एका मोकळ्या मैदानात एक युवती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. त्यांनी तेथे जाऊन बघितले असता ती इंदू असल्याचे त्यांच्या लक्षात आले ...

जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त ! - Marathi News | General ticket closed; The number of free passengers in bogies reserved in special trains is high! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जनरल तिकीट बंदच; स्पेशल ट्रेनमध्ये आरक्षित बोगींमध्ये फुकट्या प्रवाशांचीच संख्या जास्त !

जनरल तिकीट बंदच, ‘एसटी‘ची सेवा ठप्प, प्रवास कसा करायचा? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. ...