लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
रस्ता एक अन् बाता अनेक ! एका रस्त्याचे सहा वर्षांत चार वेळा भूमिपूजन, आता तरी सुरु व्हावे काम - Marathi News | One road, many talks ! Bhumipujan of a road four times in six years, work should start now | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : रस्ता एक अन् बाता अनेक ! एका रस्त्याचे सहा वर्षांत चार वेळा भूमिपूजन, आता तरी सुरु व्हावे काम

Eknath Shinde's Aurangabad Visit: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आता तरी काम चालू होईल का? नाही तर पुन्हा पाचव्यांदा भूमिपूजन करावे लागेल. ...

पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून - Marathi News | Wife, children stays at her mother's home; Son-in-law killed his mother-in-law in anger | Latest jalana News at Lokmat.com

जालना : पत्नी, मुलांना माहेरी ठेऊन घेतले; रागात जावयाने केला सासूचा खून

Son-in-law killed his mother-in-law in anger : पत्नी घरी नसताना माहेरी येऊन केला चाकू आणि फरशीने हल्ला ...

औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार - Marathi News | C-band radar to be set up in Aurangabad; Farmers in Marathwada will get accurate weather forecast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत सी-बँड रडार उभारणार; मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळणार

C-band radar to be set up in Aurangabad : प्रभाव लोकमतचा : डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत सी-बँड रडार बसविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला; मराठवाडा, खान्देशातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी, दुष्काळ, अतिवृष्टी, ढगफुटीपासून पिकांचे संरक्षण होणार ...

शेतकरी दुहेरी संकटात; पावसाची शक्यता अन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव - Marathi News | Farmers in double crisis; rain alert and crops in trouble due to bad weather | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी दुहेरी संकटात; पावसाची शक्यता अन ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव

Bad weather in Aurangabad : अगोदरच अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, कपाशी, अद्रक, सोयाबीन, मूग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास - Marathi News | Exciting! Young man strangled with a minor girl on the same tree | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : खळबळजनक ! एकाच झाडावर अल्पवयीन मुलीसह तरुणाचा गळफास

एकमेकांचे शेत शेजारीच असल्याने दोघांच्याही कुटुंबाला बसला धक्का ...

नसती उठाठेव ! पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे पत्नीचे ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द - Marathi News | Wife's Gram Panchayat membership canceled due to encroachment by husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : नसती उठाठेव ! पतीने केलेल्या अतिक्रमणामुळे पत्नीचे ग्राम पंचायत सदस्यत्व रद्द

गटविकास अधिकारी व तहसीलदार खुलताबाद यांनी चौकशी करून अहवाल सादर केला, यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश. ...

मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो ! - Marathi News | Many reasons not to use a mask; He said, need to spitting, she said, makeup spoil! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मास्क न वापरण्याची अनेक कारणे; तो म्हणाला, सारखं थुंकावं लागतं, ती म्हणाली, मेकअप खराब होतो !

गर्दीत विनामास्क बिनधास्त वावर, हे वागणे कोरोना वाढीला हातभार लावण्याची भीती ...

निवाऱ्याच्या शोधात आजारी आईला घेऊन चिमुकला रस्त्यावर; समाजसेवक, पोलिसांनी दिला मदतीचा हात - Marathi News | 12 yr Old boy on the road with a mentally ill mother in search of shelter; Social worker, police lend a helping hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : निवाऱ्याच्या शोधात आजारी आईला घेऊन चिमुकला रस्त्यावर; समाजसेवक, पोलिसांनी दिला मदतीचा हात

लॉकडाऊनपासून काम बंद पडले. घराचे भाडे थकले, किराणा मालाची उधारीही थकली. अशा परिस्थितीत कोणाचाही आधार नसल्याने महिलेस मनोविकाराने घेरले. ...