लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान - Marathi News | MNS has started preparations for the meeting to be held on May 1 in Aurangabad. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'पोलिसांनी औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही तर..'; मनसेचं आव्हान

औरंगाबादमध्ये १ मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. ...

मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट; गळ टोचणी यावर्षीही बंदच - Marathi News | Significant decrease in the number of devotees in Mangirbaba Yatra; piercing is also closed this year | Latest beed News at Lokmat.com

बीड : मांगीरबाबा यात्रेत भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट; गळ टोचणी यावर्षीही बंदच

भाविकांच्या संख्येत जवळपास ६० ते ७० टक्के घट झाल्याचा अंदाज ...

Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील - Marathi News | The final decision will be taken after discussions with the leaders of all the opposition party leaders and organizations Dilip Walse Patil on loudspeaker commented on raj thackeray rally 1 may aurangabad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार : वळसे पाटील

Dilip Walse Patil On Loudspeaker : कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा. ...

Raj Thackeray: औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार अन् तीही पूर्ण ताकदीने; मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS chief Raj Thackeray's meeting will be one hundred percent, said MNS Aurangabad district president Sumit Khambekar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार अन् तीही पूर्ण ताकदीने; मनसे आक्रमक

 राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी, असं पत्र या पाच संघटनांनी पोलीस आयुक्तांना पाठवलं आहे. ...

लग्नाला का बोलावले नाही? निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात - Marathi News | Why not invite to the wedding? Friend break grooms's teeth for not giving invitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लग्नाला का बोलावले नाही? निमंत्रण न दिल्याने मित्राने पाडले नवरदेवाचे दात

वादावादी होऊन नवरदेवास हातातील कडे मारून गंभीर जखमी केले ...

फोडण्यासारखे शिल्लक काय? काँग्रेस,राष्ट्रवादीचे अस्तित्व शून्य; अब्दुल सत्तारांचा टोपेंना टोला - Marathi News | What's left to blow? Congress and NCP have zero existence in the district; Abdul Sattar on Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फोडण्यासारखे शिल्लक काय? काँग्रेस,राष्ट्रवादीचे अस्तित्व शून्य; अब्दुल सत्तारांचा टोपेंना टोला

माझ्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा वाद घालायचा नाही. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवावा. ...

“पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | shiv sena leader abdul sattar reaction over mns raj thackeray stand on mosque loudspeaker issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : “पक्षप्रमुख आदेश देतील, पण ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा”; सेना नेत्याचा राज ठाकरेंवर निशाणा

कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे असून, जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील, असे शिवसेना नेत्याने म्हटले आहे. ...

सूर्य आग ओकतोय; बाष्पीभवनाने नाथसागरातून साडेआठ टीएमसी पाणी उडाले - Marathi News | The sun is burning; Evaporation sent eight and a half TMC of water out of Nathsagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सूर्य आग ओकतोय; बाष्पीभवनाने नाथसागरातून साडेआठ टीएमसी पाणी उडाले

जायकवाडी धरणातून होणारे बाष्पीभवन प्रक्रियेने जलाशयातील पाण्याची होणारी हानी लक्षात घेता जलाशयाच्या विस्तीर्ण पाण पसाऱ्यावर तरंगते सोलार प्लेट टाकण्याबाबत काही वर्षांपासून चर्चा होत आहे. ...