लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर - Marathi News | Shiv Sena-BJP tug-of-war in Aurangabad East constituency from now on | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आतापासूनच शिवसेना-भाजपत खेचाखेची;दोन्ही पक्षांच्या इच्छुकांत सोशल वॉर

महाविकास आघाडीचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघात विजयाचा पॅटर्न यशस्वी झाल्याने सेनेच्या अपेक्षांना पाझर ...

प्रेयसीचा दोनदा गर्भपात करून फरार झालेला प्रियकर अखेर पोलीस कोठडीत - Marathi News | The boyfriend who escaped after aborting his girlfriend twice is finally in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्रेयसीचा दोनदा गर्भपात करून फरार झालेला प्रियकर अखेर पोलीस कोठडीत

लग्नाच्या आमिषाने अत्याचार करुन फरार झाला होता आरोपी ...

चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम - Marathi News | MNS president Raj Thackeray's meeting will be held in Aurangabad on 1st May says MNS Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : चिल्लर संघटनांच्या धमक्यांना घाबरत नाही, १ मे रोजी सभा होणारच, मनसे ठाम

पोलिस प्रशासनाच्या वतीने जागा बदल करण्याची विनंती करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांची सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार असल्याची ठाम भूमिका मनसेनं घेतली आहे. ...

तो ओरडत राहिला, त्यांना दया आली नाही; हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू - Marathi News | Watchman killed on suspicion of theft;video goes viral | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तो ओरडत राहिला, त्यांना दया आली नाही; हातपाय बांधून दंडुक्याने मारहाणीत वॉचमनचा मृत्यू

मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने मनोजच्या भावाला मारहाणीचा व्हिडीओ पाठवला. ...

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात - Marathi News | Aurangabad police has appealed to hold MNS chief Raj Thackeray's meeting at Garware Stadium. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून पर्यायी जागेचा प्रस्ताव; चेंडू आता मनसेच्या कोर्टात

मराठवाडा सांस्कृतिक मैदानात सभा घेण्यास पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. ...

राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम - Marathi News | Hurricane from above Raj Thackeray's meeting; Preparations continue in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : राज ठाकरे यांच्या सभेवरून वावटळ; औरंगाबादमध्ये जय्यत तयारी सुरूच; विरोधाची धार कायम

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची संख्या जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे वाढली आहे. ...

औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती - Marathi News | Before Raj Thackeray's meeting, Aurangabad Police Commissioner gave important information about Bhongya | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादमध्येही नाशिक पॅटर्न; भोंग्याबाबत पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिला.  ...

लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश - Marathi News | No vaccine binding, start classes at full capacity; Instructions to university colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम  ...