लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट - Marathi News | Aurangabad will be visited by foreign delegations coming to the G-20 conference | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : जी-२० परिषदेसाठी येणारी विदेशी पाहुणे देणार औरंगाबादला भेट

यासाठी येत्या सॊमवारी स्वागत समिती याबाबत बैठक घेणार आहे.  ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले - Marathi News | Inter-district transfer, 160 teachers from Aurangabad were decided to go to their own district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, औरंगाबादमधून १६० गुरूजींचे स्वजिल्ह्यात जायचे ठरले

राज्यात तब्बल ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७० शिक्षकांचा समावेश आहे.  ...

पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल - Marathi News | Take a decisive stand on the reservation within fifteen days; Maratha Kranti Morcha's warning to the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पंधरा दिवसात आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन निर्णायक असेल

औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची बैठक झाली. ...

वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून - Marathi News | Sensationally, a woman burnt herself on the steps of the Aurangabad Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वादात पती शेजाऱ्यांना साथ देतो, मारहाण करतो; महिलेने पोलीस आयुक्तालयात घेतले पेटवून

घरगुती वादातून महिलेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे. ...

विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात - Marathi News | University admission begins; All facilities under 'one roof', organizations help students | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठात प्रवेशोत्सव सुरु; ‘एकाच छताखाली’ सर्व सुविधा,संघटनांचा विद्यार्थ्यांना मदतीचा हात

२०२२-२३ साठी इतर विद्यापीठ कोट्याची प्रवेश फेरी आज सकाळपासून विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु झाली आहे. ...

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमाचा मेळघाटातून शुभारंभ; कृषी मंत्र्यांचा बळीराजाच्या घरी मुक्काम - Marathi News | 'One day with farmer' scheme launched by Agriculture Minister Abdul Sattar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमाचा मेळघाटातून शुभारंभ; कृषी मंत्र्यांचा बळीराजाच्या घरी मुक्काम

राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ”  हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे. ...

फरार आरोपीच्या शोधात बारमध्ये गेलेल्या दोन पोलिसांना तिघे भिडले, केली बेदम मारहाण - Marathi News | The search for the fugitive accused remained aside; Two policemen were brutally beaten by three men in a bar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फरार आरोपीच्या शोधात बारमध्ये गेलेल्या दोन पोलिसांना तिघे भिडले, केली बेदम मारहाण

अजिंठा येथील घटना; गुन्हा दाखल झालेल्या तिघांची हर्सूल कारागृहात रवानगी ...

ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले - Marathi News | Bluffmaster! Opened a bank account with bogus documents, then withdrew Rs 10 lakh through forged cheque | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ब्लफमास्टर! बोगस कागदपत्राने बँकेत खाते उघडले, नंतर बनावट चेकद्वारे १० लाख रुपयेही काढले

जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल; सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे चौकशीत उघड ...