लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याआधी वाद; विरोधी पक्षनेते, स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे डावलली - Marathi News | Controversy Ahead of Shivaji Maharaj Statue Unveiling Ceremony; Names of opposition party leaders, local people's representatives were dropped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याआधी वाद; विरोधी पक्षनेते, स्थानिक लोकप्रतिनिधींची नावे डावलली

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. ...

विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावणारे दोघे २ तासात पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The two who snatched the student's mobile phone were caught by the police within 2 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावणारे दोघे २ तासात पोलिसांच्या जाळ्यात

विद्यार्थिनीने दुचाकीचा नंबर पोलिसांना सांगून आरोपींचे वर्णन सांगितले ...

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे - Marathi News | Attempts to change timing of Marathwada Liberation Day program will be thwarted: Ambadas Danve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाची वेळ बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडू: अंबादास दानवे

एखाद्या व्यक्तीसाठी स्वातंत्र्य दिनाची वेळ बदलल्या जात नाही. ...

बेवारस बॅगने औरंगाबाद विमानतळावर खळबळ; तपासणीत निघाले विदेशी चलनासह ९ पासपोर्ट - Marathi News | Chaos at Aurangabad airport with stray bags; Along with the foreign currency that came out for inspection.. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बेवारस बॅगने औरंगाबाद विमानतळावर खळबळ; तपासणीत निघाले विदेशी चलनासह ९ पासपोर्ट

विमानतळावरील घटना : ‘सीयआयएसएफ’कडून बॅग विमान प्रवाशाला सुपूर्द ...

महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार - Marathi News | The hopeless state government has committed the sin of Maharashtra: Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार

या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या. ...

बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली, जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | A main water pipeline burst near Bidkin, disrupting the water supply to the old Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बिडकीनजवळ मुख्य जलवाहिनी फुटली, जुन्या शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. ...

काय चोरी करण्यास आलास का? चौघांच्या मारहाणीत रेकॉर्डवरील आरोपीचा मृत्यू - Marathi News | What did you come to steal? Accused on record dies in beating by four | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : काय चोरी करण्यास आलास का? चौघांच्या मारहाणीत रेकॉर्डवरील आरोपीचा मृत्यू

सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल, चार आरोपींना अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी ...

मुख्यमंत्री पुन्हा औरंगाबादेत; विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde in Aurangabad again on Friday; Unveiling of statue of Shivaji Maharaj in Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री पुन्हा औरंगाबादेत; विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी

आज विद्यापीठात परिसरात जिल्हाधिकारी, कुलगुरूंकडून तयारीचा आढावा घेण्यात आला ...